Monday, June 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yogesh Kadam: “मी सब कॉन्शियस माईंडने हा निर्णय घेतला” घायवळला शस्त्र परवाना दिल्याप्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं स्पष्टीकरण

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 9 October 2025, 16:50
Yogesh Kadam: "I took this decision with my subconscious mind" Minister of State for Home Yogesh Kadam's explanation regarding granting a weapon license to Ghaiwal

Photo-Social Media

पुणे: पुण्यातील निलेश घायवळ प्रकरणावरून (Yogesh Kadam) राज्यातील वातावरण तापले आहे. पुण्यातील (Nilesh Ghaywal) गुंडगिरीमागे थेट (Pune News) राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याचे आरोप होत आहेत. निलेश घायवळच्या भावाला बंदूक परवाना देताना थेट गृहराज्यमंत्र्यांकडूनच आदेश आल्याचे पोलिसांनी सांगितल्याने वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्टीकरण दिले असून शिवसेना नेते रामदास कदम यांनीही आपली भूमिका मांडली आहे. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत सभापती राम शिंदे यांचे नाव घेतले होते.

गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, “परवाना देताना तो संबंधित पोलीस आयुक्तांच्या सहीने दिला जातो. या प्रकरणी सविस्तर माहिती घेऊन मी पत्रकार परिषद घेईन. मी मंत्री झाल्यापासून प्रलंबित गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना परवाना देण्याची शिफारस केलेली नाही. गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देण्याचे काम आमच्याकडून आजवर झालेले नाही आणि पुढेही होणार नाही.”

कदम यांनी पुढे सांगितले की, सचिन घायवळविरुद्ध 15-20 वर्षांपूर्वी गुन्हे दाखल होते, मात्र 2019 मध्ये न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. सेटलमेंट न होता न्यायालयीन निर्णयानंतर ते निर्दोष ठरले आहेत. “हे सर्व लक्षात घेऊनच मी सब कॉन्सियस माइंडने हा निर्णय घेतला,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

 

दरम्यान, शिवसेना नेते आणि योगेश कदम यांचे वडील रामदास कदम यांनीही घायवळ प्रकरणी भाष्य केले. “कुठलीही केस घायवळवर नव्हती. तो शिक्षक, बिल्डर असेल तर गृहराज्यमंत्री निर्णय घेऊ शकतो. पण तो काय तुला विचारून निर्णय घेणार का?” असा सवाल त्यांनी अनिल परबांना केला. तसेच, “विधानसभेत असलेल्या एका नेत्याच्या सांगण्यावरूनच योगेश कदम यांनी निर्णय घेतला. त्यांचे नाव मुख्यमंत्री यांना पाठवले गेले, त्यानंतर निर्णय झाला,” असे म्हणत त्यांनी सभापती राम शिंदे यांच्याकडेच बोट दाखवले.

अनिल परबांनीही प्रतिउत्तर देताना, “वाळू काढली, पण घमेलेभर वाळू काढली नाही. 35 वर्षे हा बार आहे, तो डान्सबार नव्हता. आम्ही पैशांसाठी खालच्या पातळीवर जाणार नाही. हॉटेल ड्रमबीड बार ठाकरे कुटुंबाचा होता. तो का बंद आहे? कारण लायसन्स रद्द झाले,” असे टोला लगावला. निलेश घायवळ परवानाप्रकरणी आता एकीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा भडिमार सुरू असून दुसरीकडे या वादाचा तपास कितपत निष्पक्ष होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

हडपसरमध्ये ‘टाक गँग’ची दहशत; रिक्षाचालकाच्या घरात घुसून कुटुंबावर हल्ला, एक आरोपी जेरबंद

Monday, 22 June 2026, 19:16

“संतोष देशमुखांसारखा तुझाही मर्डर करू” वाळू माफियांचा सरपंचाच्या घरात घुसून हल्ला; घटना CCTVत कैद

Monday, 22 June 2026, 18:40

लोणी काळभोर अप्पर तहसीलदार कार्यालयातील सर्व महसुली आदेशांची चौकशी करावी – माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रकांत वारघडे यांची मागणी

Monday, 22 June 2026, 18:04

असली-नकली तृतीयपंथीयांच्या वादामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न; शासनाने ओळखपत्र देण्याची गरज

Monday, 22 June 2026, 17:50

सासवड पोलिसांची धडक कारवाई! ऑस्करवाडीतील बेकायदा हुक्का बारवर छापा, दोघांवर गुन्हा दाखल

Monday, 22 June 2026, 17:46

भाड्याच्या घरात दोन थेरड्यांचं धक्कादायक कृत्य! तरुणींना फूस लावून आणायचे अन् शरीराचे लचके तोडायचे; शेजारचे तरुणीला वाचवायला धावले अन्…

Monday, 22 June 2026, 17:04
Next Post
Daund Crime News: Series of burglaries in Delwadi and Nathchiwadi areas; Atmosphere of fear among citizens

Daund Crime News: देलवडी आणि नाथचीवाडी परिसरात घरफोड्यांची मालिका; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.