Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund Crime News: देलवडी आणि नाथचीवाडी परिसरात घरफोड्यांची मालिका; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 9 October 2025, 17:30
Daund Crime News: Series of burglaries in Delwadi and Nathchiwadi areas; Atmosphere of fear among citizens

Photo-AI

गणेश सुळ

दौंड: दौंड (Daund Crime News) तालुक्यातील देलवडी आणि नाथचीवाडी परिसरात घरफोड्यांच्या मालिकेमुळे नागरिकांची झोप उडाली आहे. एकामागून एक अनेक चोरीच्या घटना परिसरात घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

चोरट्यांनी देलवडी आणि नाथचीवाडी परिसरात  8 ऑक्टोबरला मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घरफोडीचे प्रयत्न  केले. मात्र, नागरिकांनी दाखवलेली जागरूकता व घरातील सदस्यांनी केलेली तातडीची हालचाल यामुळे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. मात्र त्याच वेळी सुरेश भालेराव यांच्या कपड्यामधील तीन हजार रुपये चोरून चोरटे पसार झाले.

 

त्याच वेळी, शेजारी राहणारे काका गायकवाड यांनी आपल्या घराचे दार वाजत असल्याने अर्धवट कोयंडा उघडला त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हातावर चाकूने वार केला. यावेळी त्यांना 5 व्यक्ती घराबाहेर असल्याचे आढळून आले. रोड लगत असणाऱ्या पायल हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोराच्या तीन गाड्या गेल्याचे कैद झाले असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर याच गावातील कऱ्हे वस्तीतील रहिवासी दत्तात्रय कऱ्हे, यांच्या घरी देखील मध्यरात्रीच्या सुमारास चोरी झाल्याचे समोर आले आहे.  बंद घराचा कोयंडा उचकटून कपाटातील  बारा हजार रुपये व उशाला ठेवलेला मोबाईल चोरट्यांनी चोरून नेला.

याच दरम्यान नाथचीवाडी येथील इरिगेशन ऑफिसवरून  मोटरसायकल चोरी झाल्याची घटना घडली आहे. एकाच दिवशी फक्त दोन किलोमीटर अंतरावर तीन ठिकाणी चोरी व चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना घडली असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी ग्रामीण भागात गस्त वाढवावी असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24
Next Post
Gautami Patil Car Accident: 'Gautami Patil made fun of our poverty' Gautami accused of money; Rickshaw driver's daughter took everything!

Gautami Patil Car Accident: 'गौतमी पाटीलने आमच्या गरिबीची थट्टा केली' गौतमीवर पैशांचा आरोप; रिक्षाचालकाच्या मुलीने सगळंच काढलं!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.