Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: ऐन दिवाळीत पुणे शहरातील गुन्हे अन् वाहतूक शाखेत मोठा फेरबदल; 17 पोलीस वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 17 October 2025, 19:45
Pune News: Major reshuffle in Pune city's crime and traffic department during Diwali; 17 senior police inspectors transferred

Photo-Social Media

पुणे: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील (Pune News) पोलिस यंत्रणेमध्ये मोठे (Pune Police) फेरबदल करण्यात आले आहेत. पुणे शहरातील 17 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी जारी केले आहेत. या बदल्यांमुळे शहरातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये नवीन नेतृत्व कार्यभार स्वीकारणार आहे.

येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांची बदली वाहतूक शाखेत करण्यात आली आहे, तर मुंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक माया देवरे यांची बदली गुन्हे शाखेत झाली आहे. पोलिस नियंत्रण कक्षातील निरीक्षक सुनील पंधरकर यांना आर्थिक गुन्हे शाखेत स्थानांतरित करण्यात आले आहे. विशेष शाखेतील निरीक्षक विजय टिकोळे यांची बदली वाहतूक शाखेत करण्यात आली आहे.

नियंत्रण कक्षातील अजय संकेश्र्वरी यांनाही आर्थिक गुन्हे शाखेत बदली मिळाली असून, निरीक्षक संतोष सोनवणे यांची बदली गुन्हे शाखेत करण्यात आली आहे. विशेष शाखेतील संदिपान पवार यांनाही गुन्हे शाखेत पाठवण्यात आले आहे. नियंत्रण कक्षातील अरुण हजारे यांची बदली आर्थिक गुन्हे शाखेत करण्यात आली आहे, तर नांदेड सिटी पोलीस ठाण्यातील गुरूदत्त मोरे यांना विशेष शाखेत बदली मिळाली आहे.

विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे निरीक्षक दत्ताराम बागवे यांची गुन्हे शाखेतच बदली करण्यात आली आहे. गुन्हे शाखेतील निरीक्षक अंजुम बागवान यांना येरवडा पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षकपदी नियुक्त करण्यात आले आहे, तर मंगेश हांडे यांना विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षकपद देण्यात आले आहे.

 

गुन्हे शाखेतील स्मिता वासनिक यांची बदली मुंढवा पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षकपदी करण्यात आली असून, भाऊसाहेब पाटील यांना वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक म्हणून नेमण्यात आले आहे. कुमार घाडगे यांना कोंढवा पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक म्हणून नेमण्यात आले आहे.

आर्थिक गुन्हे शाखेतील प्रदीप कसबे यांची बदली विश्रामबाग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तसेच, बंडगार्डन पोलीस ठाण्यात तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत असलेले संतोष पांढरे यांची आता नियमित स्वरूपात नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे शहरातील पोलिस यंत्रणेमध्ये नवीन समतोल आणि कार्यक्षमतेचा वेग वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भ्रष्टाचाराला अभय? ’आलेगाव पागाच्या तीनही शेतकरी सोसायट्यांच्या कारभारावर गंभीर आरोप; ‘तक्रारी, त्रुटी उघड होऊनही कारवाई नाही’

Saturday, 12 September 2026, 16:03

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवात 3 दिवस ‘या’ मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Saturday, 12 September 2026, 15:42

नांदूर येथील गिट्स कंपनीतून तांब्याची केबल चोरणारा चोरटा यवत पोलिसांच्या जाळ्यात; 1 लाखाचा मुद्देमाल जप्त

Saturday, 12 September 2026, 15:17

मराठ्याचं वादळ मुबंईत धडकणार! मनोज जरांगेंचा मोर्चा कधी, कुठून आणि कोणत्या मार्गाने? ए टू झेड’ माहिती एका क्लिकवर

Saturday, 12 September 2026, 15:05

डीजे बंदीचा मुद्दा तापणार?विद्यानंद बापटाचीं प्रशासनाला कडक नोटीस, ‘या’ 3 मुद्द्यांवर तातडीने बंदीची मागणी

Saturday, 12 September 2026, 14:45

आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या हस्ते पूर्व हवेलीत सुमारे 5 कोटींच्या विकासकामांचे रविवारी भूमिपूजन; पालखीतळासाठी 2 कोटी 15 लाखांचा निधी – सभापती युवराज काकडे यांची माहिती

Saturday, 12 September 2026, 13:54
Next Post
Pune Crime: The height of perversion in Pune! Man rapes dog

Pune Crime: पुण्यात विकृतीचा कळस! माणसाने केला कुत्र्यावर बलात्कार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp