Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : शहरातील गणेश मंडळांचे अंतर जाणून घ्या एका क्‍लिकवर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 22 September 2023, 12:09

Pune News  : पुणे : पुण्याच्या गणेशोत्सवाचे राज्यभरातील नागरिकांप्रमाणेच परदेशी नागरिकांनादेखील आकर्षण वाटते. हजारो भाविक गणेशोत्सव काळात बाप्पांच्या दर्शनासाठी तसेच देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात. गणेश उत्सव कालावधीमध्ये नागरिकांचा प्रवास सहज सुलभ होण्यासाठी पोलीस वाहतूक शाखेतर्फे शहराच्या मध्यवर्ती भागामधील प्रतिष्ठित गणपती मंडळांचे अंतर व वाहनांच्या पार्किंगची सुविधा एका क्‍लिकवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी तयार केलेल्या ‘सारथी गणेश उत्सव गाईड २०२३’ लिंकचे अनावरण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.

पुणे पोलिसांच्या ‘सारथी गणेश उत्सव गाईड २०२३’ लिंकचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

या वेळी माजी खासदार अमर साबळे, आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे आदी उपस्थित होते.

शहराच्या मध्यवर्ती भागातील मुख्य गणेश मंडळांच्या ठिकाणी सातत्याने गर्दी असते. तेथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी जवळच्या वाहनतळांची खात्रीशीर माहिती तसेच उत्सव काळातील बंद रस्ते, पर्यायी चालू रस्ते यांची माहिती असलेले हे गाईड बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी उपयुक्त ठरेल.’सारथी गणेश उत्सव गाईड २०२३’ या गाईडच्या माध्यमातून शहराच्या मध्यवर्ती भागातील मुख्य गणेश मंडळे, वाहनतळांचा मार्ग पाहता येणार आहे.

 

वाहनतळ एकूण ५ शाळा, ७ कॉलेज यांचे मैदान संध्याकाळी ६ ते दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजेपर्यंत उपलब्ध होणार आहेत. (Pune News ) तसेच पार्किंगसाठी पुणे महापालिकेकडील, इतर खासगी वाहनतळ, नदीपात्र इत्यादी ठिकाणांची माहिती लोकेशनुसार उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

– उत्सव काळातील बंद रस्ते व त्यांचे पर्यायी मार्ग यांचे मार्गदर्शन लाभेल.
– गणेश उत्सव काळातील शहरातील रिंगरोडची माहिती या मॅपवर असेल.
– उत्सव काळात शहरातील मध्यवर्ती भागातील अवजड वाहतूकीसाठी बंदी असलेले मार्ग यांची माहिती मिळू शकेल.
– तसेच उत्सव काळात गणेश मुर्ती विसर्जन घाटांची माहिती लोकेशनसह मिळणार.

जास्तीत जास्त नागरिकांना पुण्यातील गणेशोत्सव अनुभवणे सोईस्कर व्हावे यासाठी सारथी गणेश उत्सव गाईड लिंक व क्‍यू आर कोडची प्रसिद्धी सोशल मिडीया, वृत्तपत्र, सर्व वाहनतळ, बसस्थानके, रेल्वे स्थानके, खासगी ट्रॅव्हल्स थांबे, महत्वाचे चौक, गणेश मंडळे, शहरातील सर्व उपलब्ध एल.ई.डी. स्क्रिनवर या ठिकाणी बॅनर स्वरुपात लिंकची माहिती उपलब्ध केली जाईल.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : पुणेकरांनी एका दिवसात फस्त केले ३० टन पेढे आणि मोदक

Pune News : पुणे शहर महायुतीच्या समन्वयकपदी संदीप खर्डेकर यांची नियुक्ती

Pune News : पुण्यात चार्जिंग स्थानके उभारणार, कामाचे आदेशही निघाले; पण ठेकेदाराबरोबर करारच नाही…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14
Next Post

Bhor News : खेड शिवापूर टोल नाक्यावर चालक दिन साजरा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.