Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor News : खेड शिवापूर टोल नाक्यावर चालक दिन साजरा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 22 September 2023, 12:21

Bhor News : भोर : आरटीओ, पुणे आणि राजगड पोलीस अधिकारी, महामार्ग पोलीस अधिकारी, ट्रक चालक आणि दुचाकीस्वार यांच्या उपस्थितीत खेड शिवापूर टोल नाक्यावर रविवारी चालक दिन साजरा करण्यात आला.

सर्वांनी घेतली नियम पालनाची शपथ

या वेळी ghe घेतली. वाहनचालक आणि प्रवाशांना रस्ता सुरक्षा संदेशासह माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले. (Bhor News) रस्ता सुरक्षेसाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी गुलाब आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.

या वेळी उपस्थित आरटीओ अनिल वळीव, युवराज पाटील, अमर देसाई, अमोल नगरे व राजगड पोलीस अंबादास भुरटे, निलेश होहाळ, अमित कांबळे, महामार्ग अधिकारी असलम खातीब, (Bhor News) भार्गव सप्रे, खेड शिवापूर टोल प्लाझाचे अधिकारी, अमित भाटिया, अनिल सिंह, बद्री प्रसाद शर्मा, अभिजीत गायकवाड, आकाश चोरगे, प्रमोद खडालकर, ऋतिक शिंदे आदी उपस्थित होते.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Bhor News : वरंध घाटात फॉर्च्युनर कार तब्बल २०० फूट दरीत कोसळली; तिनही प्रवाशांचा जीव वाचवण्यात यश

Bhor News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजगड पोलिसांचे पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रथमच पायी पथ संचलन..

Bhor News : भोरमध्ये भरदिवसा सोनसाखळी चोरी ; दुचाकीवरून चोरटे पसार, चोरटे सीसीटीव्हीत कैद..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02
Next Post

Pachgani News : 'पाचगणी' सोसायटीने नागरिकांना उन्नतीची संधी दिली- आशिष दवे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.