Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : हुंड्यासाठी पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 27 October 2023, 17:46

Pune News : हडपसर : हुंडा देण्यास व घेण्यास कायद्याने बंदी असतानाही हुंड्यासाठी पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नराधम पतीला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार २७ मे २०२२ ते २५ ऑक्टोबर २०२३ दरम्यान हडपसर येथील गंगानगर परिसरात घडला.

हडपसरमधील प्रकार

अधिक माहितीनुसार, सुहास हिंगणे असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. तर सासु शारदा हिंगणे, सासरे रोहिदास हिंगणे, नणंद अनुराधा जाधव, अमोल जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News) याबाबत पोपट देविदास खंदारे (वय ४७, रा. आष्टा, ता. आष्टा, जि. बीड) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी पती सुहास हिंगणे व फिर्यादी यांची मुलगी कोमल यांचा विवाह मे २०२२ मध्ये झाला आहे. (Pune News) लग्नानंतर आरोपी कोमल हिला घरगुती कारणावरुन शारीरिक व मानसिक त्रास देत होते. तसेच हुंड्याची मांगणी करुन तिला शिवीगाळ करून मारहाण करत होते.

आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून कोमल सहास हिंगणे (वय २२) हिने २५ ऑक्टोबर रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. (Pune News) पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक खळदे करीत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : खडकी येथे नदीपात्रात तरुणाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Pune News : ललित पाटीलच्या जीवाला धोका, कधीही एन्काऊंटर होऊ शकतो? शिवसेना नेत्याच्या विधानाने खळबळ

Pune News : अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने ३५० किल्ल्यांवर तिरंगा व भगवा ध्वज फडकविण्यात येणार..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

कोर्टात जाताच ऋतुजा पाटील रडली! पुरावा नष्ट करण्यासाठी थेट खाडीत फेकला लॅपटॉप; तपासात मोठा ट्विस्ट

Wednesday, 2 September 2026, 15:53

बीड-पुणे रेल्वे १७ सप्टेंबरपासून सुरू होणार! तांत्रिक चाचणीनंतर बीड थेट पुण्याशी रेल्वे मार्गाने जोडले जाणार

Wednesday, 2 September 2026, 15:26

फलटणमध्ये डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयासमोरच राडा! ‘कारवाई झाल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही’ कुटुंबाचा आक्रमक पवित्रा

Wednesday, 2 September 2026, 15:01

यवतच्या चौकात लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वाखाली ‘जीआर’ची होळी; ओबीसींचा एल्गार, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प, दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा..

Wednesday, 2 September 2026, 14:53

शिरूर तालुक्यात ‘मुन्नाभाई’ डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ; शिरूरच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!

Wednesday, 2 September 2026, 14:31

पुण्यात जमिनीच्या हव्यासापायी भररस्त्यात आई-वडिलांना काठीने मारहाण! ‘माझ्या नवऱ्याला मारू नका’ म्हणत जन्मदात्रीची विनवणी पण…

Wednesday, 2 September 2026, 14:18
Next Post

Bhor news : राजगड साखर कारखाना सुरू करण्याची तयारी सुरू; सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर कामगार कामावर होताहेत रुजू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp