Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : खडकी येथे नदीपात्रात तरुणाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 27 October 2023, 17:27

Pune News : पुणे : खडकी येथील होळकर पूल परिसरात नदीपात्रात एका तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. अमोल रमेश मंगळवेढेकर (वय ३५, रा. वडारवाडी, शिवाजीनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

खडकीतील होळकर पूल परिसरात नदीपात्रात उद्यान आहे. याच उद्यानातील एका झाडाला गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. (Pune News) पहाटे नेहमीप्रमाणे उद्यानात फिरायला आलेल्या नागरिकांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी याबाबतची माहिती विश्रांतवाडी पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्याच्याकडे असलेल्या कागदपत्रांवरुन पोलिसांनी ओळख पटवली. अमोल याच्या आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. (Pune News) त्याचा कोणाशी वाद झाला का? या दृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : ललित पाटीलच्या जीवाला धोका, कधीही एन्काऊंटर होऊ शकतो? शिवसेना नेत्याच्या विधानाने खळबळ

Pune News : अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने ३५० किल्ल्यांवर तिरंगा व भगवा ध्वज फडकविण्यात येणार..

Pune News : ललित पाटीलच्या आजारावर डॉक्टरनी नाही, तर चक्क ससूनच्या डीननेच केले उपचार…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सोनं-चांदी खरेदीची संधी! दरात मोठी घसरण; पुढे भाव आणखी कमी होणार?

Wednesday, 2 September 2026, 10:50

रिक्षाने कट मारल्याचा जाब विचारला अन् डोक्यात दगड घातला; हडपसरमध्ये तिघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 2 September 2026, 10:47

लोणी काळभोरमध्ये 17 वर्षीय मुलीला शेजारील तरुणाने फूस लावून नेले पळवून

Wednesday, 2 September 2026, 10:37

पुण्यात गणेशोत्सवासाठी पोलिसांचा ‘आवाज’ कडक; चार बेस-चार टॉपची मर्यादा, एकही साउंड वाढविल्यास गुन्हा अन् सिस्टीम होणार जप्त

Wednesday, 2 September 2026, 10:29

थेऊरमध्ये मध्यरात्री रमीचा डाव रंगला अन् पोलिसांनी टाकला छापा; 5 जणांना रंगेहाथ पकडले

Wednesday, 2 September 2026, 10:21
Accident

कुंजीरवाडीत सायकलस्वाराला अज्ञात वाहनाची धडक; चालकावर गुन्हा दाखल

Wednesday, 2 September 2026, 10:17
Next Post

Uruli Kanchan News : डॉजबॉल स्पर्धेत उरुळी कांचनच्या महात्मा गांधी विद्यालयाची बाजी; प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp