Thursday, October 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor news : राजगड साखर कारखाना सुरू करण्याची तयारी सुरू; सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर कामगार कामावर होताहेत रुजू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 27 October 2023, 17:56

Bhor news : भोर : राजगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार संग्राम थोपटे व सर्व संचालक मंडळ आणि राजगड कामगार संघटना यांच्यामध्ये गुरुवारी (दि. २६) झालेल्या चर्चेप्रमाणे गळीत हंगाम २०२३-२४ सुरु करण्यासाठी मशिनरी मेंटेनन्स करून पूर्वतयारीसाठी सर्व कर्मचारी कामावर हजर झाले. कामावर उपस्थित झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.

सर्व कर्मचाऱ्यांचे करण्यात आले स्वागत

यावेळी कामगारांचे वतीने कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रतापराव रंगराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रतापराव रंगराव पाटील यांनी सांगितले की, गळीत हंगाम 2023-24 साठी मागील 3 ते 4 महिन्यांपासून कारखान्याचे चेअरमन आमदार संग्राम थोपटे व सर्व संचालक मंडळ हे कारखाना सुरू ठेवण्यासाठी राज्य शासन, बँक व आर्थिक संस्था यांच्याकडे सतत पाठपुरावा करत आहोत. (Bhor news) त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आर्थिक अडचणीत असलेल्या राज्यातील साखर कारखान्यांना मदत करण्याचे ठरविलेले असून, शासन हमीवरील कर्ज मिळण्याचे देखील कारखान्याने प्रस्ताव सादर केलेला असून शासन दरबारी लवकरच मंजुर होवून कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यास मदत होणार आहे.

शासनाचे उपलब्ध निधीमधून शेतक-याचे उर्वरीत उसाचे बिल, तोडणी वाहतुक बील, कर्मचारी पगार, वीज बील बँकाची तडजोडीच्या रक्मा इत्यादी जुनी देणी भागवून हंगाम २०२३-२४ साठी मशिनरी देखभाल दुरुस्ती करून सर्व कामगारांना कामावर हजर होऊन मशिनरी दुरुस्ती करून घेवून लवकरच बॉयलर पुजन व १०ते १२ दिवसांत गळीत हंगाम सुरु करत आहोत. (Bhor news)  कारखाना संचालक मंडळाने हंगाम 2023-24 साठी 2,00,000 मे. टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले असून 2321 हेक्टर आर ऊस क्षेत्राची नोंद केली आहे. त्यापासून 1,62,000 मे. टन ऊस उपलब्ध होणार आहे. गेटकेन क्षेत्रातून 38,000 मे. टन असे एकूण 2,00,000 में टन ऊस गाळप करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यासाठी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा ट्रक, ट्रैक्टर, युवराज, बैलगाडी अशी एकूण 2000 प्रतिदिन गाळप होईल, असे नियोजन केलेले आहे.

लवकरच गाळप हंगाम सुरु करत आहे. (Bhor news) तरी सर्व शेतकरी सभासद बंधूनी आपला उस राजगड कारखान्यास देवून सहकार्य करावे, अशी माहीती कारखान्याचे कार्यकारी संचालक पी. आर. पाटील यांनी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेड टाइम कीपर शामराव भिलारे यांनी केले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Bhor News : जनसामान्यांच्या भावनांना राजकीय स्टंट संबोधणे, हा अपमान; कुलदीप कोंडे यांची तोफ कडाडली

Bhor News : निगडे येथे पुढाऱ्यांना गावबंदी अन् मतदानावर बहिष्काराचा मराठा समाजाचा निर्णय

Loni Kalbhor News : नवरात्र म्हणजे महिलांना शक्ती आणि ऊर्जा देणारा उत्सव : प्राचार्या पौर्णिमा शेवाळे

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! OBC प्रवर्गाप्रमाणे शैक्षणिक सवलतींच्या अंमलबजावणीचे शासनाचे निर्देश; NCL प्रमाणपत्रातील अडथळे दूर करण्याचे आदेश

Wednesday, 28 October 2026, 22:59

पुण्यात मुळा-मुठा नदीपात्रात १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ; नातेवाईकांना घातपाताचा संशय

Wednesday, 28 October 2026, 22:35

पिंपरीत शाळेच्या कार्यालयात शिक्षकाला बेदम मारहाण; दोन पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Wednesday, 28 October 2026, 20:13

भीषण अपघात! पोखरी घाटात 150 फूट खोल दरीत कोसळली इको गाडी; 2 जणांचा जागीच मृत्यू, 4 गंभीर जखमी

Wednesday, 28 October 2026, 18:52

ठाकरे गटातून शिंदेसेनेत गेलेल्या 6 खासदारांवर टांगती तलवार? दिवाळीनंतर सुप्रीम कोर्टाचा निकाल

Wednesday, 28 October 2026, 18:33

वडिलांचे अपूर्ण स्वप्न लेकीने पूर्ण केले; हर्षदा जाधव-देशमुख यांचा पुणे पदवीधर मतदारसंघात विजय

Wednesday, 28 October 2026, 18:19
Next Post

Mumbai News : सहमतीने लैंगिक संबंध प्रस्थापित झाल्यास तो बलात्कार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp