Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor News : निगडे येथे पुढाऱ्यांना गावबंदी अन् मतदानावर बहिष्काराचा मराठा समाजाचा निर्णय

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 25 October 2023, 11:11

जीवन सोनवणे

Bhor News : भोर : पुणे-सातारा महामार्गावरील निगडे (ता. भोर) येथे राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी आणि मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्यावतीने घेण्यात आला आहे. असा निर्णय घेणारे तालुक्यातील हे पहिलेच गाव असून, या निर्णयाचे पंचक्रोशीत स्वागत होत आहे. येथून पुढे कोणत्याही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना फिरकू देणार नसल्याचा इशाराही सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला.

 

एसटी स्थानकात लावण्यात आला फ़लक

निगडे येथे सकल मराठा समाजातर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. आम्ही मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर कायमस्वरूपी असून, त्यांच्या भूमिकेला आम्ही शेवटपर्यंत समर्थन देणार आहोत. आरक्षणाअभावी आमच्या अनेक पिढ्या मागे पडल्या आहेत. (Bhor News) येथून पुढच्या पिढ्यांच्या भवितव्यासाठी या आरक्षणाच्या लढाईत आम्ही सर्वांबरोबर असणार व मराठा आरक्षणाचा लढा लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आम्ही मराठा आरक्षणासाठी काहीही करायला तयार असल्याचे मत मराठा समाजाच्या युवकांतर्फे या वेळी व्यक्‍त करण्यात आले.

पूर्वीचा आणि आताचा मराठा समाज यामध्ये खूप बदल झाला आहे. ((Bhor News) आज नोकरी, शिक्षणामध्ये आरक्षणाची अत्यंत गरज आहे. आम्ही छत्रपती शिवरायांचे विचार मांडणारे असून, मराठा समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न जर राजकीय मंडळी करत असतील, तर त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा प्रयत्न सकल मराठा समाजाकडून करण्यात येईल.

सकल मराठा समाजाच्या वतीने ‘राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी व मतदानावर बहिष्कार’ असा मोठा फलक एसटी बस स्थानकासमोर लावण्यात आला आहे. (Bhor News) या वेळी मोठ्या संख्येने मराठा समाजातील युवक उपस्थित होते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Loni Kalbhor News : नवरात्र म्हणजे महिलांना शक्ती आणि ऊर्जा देणारा उत्सव : प्राचार्या पौर्णिमा शेवाळे

Loni Kalbhor News : हवेली व राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसा घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला बेड्या ; ९ गुन्हे उघडकीस, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी..

Bhor News : राजकीय स्वार्थापोटी पत्रकार परिषद घेऊन सभासद आणि शेतकऱ्यांची विरोधक करताहेत दिशाभूल; संग्राम थोपटे यांची टीका

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Uruli Kanchan : टिळेकरवाडीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव दाखल ; मनमानी कारभार आणि आर्थिक गैरव्यवहाराचा सदस्यांचा आरोप ; राजीनामा मंजूर होणार का नाही याची उत्सुकता..

Thursday, 14 May 2026, 10:41

Shirur News : न्हावरे-निर्वी रस्त्यावर अपघात ; दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू..

Thursday, 14 May 2026, 10:05
Girl student missed NEET exam as she collapsed on exam center

NEET Paper Leak : ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे पुण्यापर्यंत ; बिबवेवाडीतील महिला तर मांजरीतील विद्यार्थी ताब्यात..

Thursday, 14 May 2026, 9:54

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

Wednesday, 13 May 2026, 18:25
Next Post

Karmala News : करमाळा बाजार समितीच्या सभापतीपदी जयवंतराव जगताप तर उपसभापतीपदी शैलजा मेहेर बिनविरोध

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.