Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: थकीत वीज बिल प्रकरणात वीज कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

सागर घरतby सागर घरत
Thursday, 20 November 2025, 21:45
Pune News: Electricity employee beaten up over outstanding electricity bill; Case registered against three

करमाळा : करमाळा शहरात थकीत वीज बिलामुळे विजेचे (Pune News) कनेक्शन तोडल्याचा राग येऊन वीज विभागाच्या कर्मचाऱ्याला मारहाण (Pune Crime) केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जावेद युनूस शेख (वय 38, रा. परदेशी प्लॉट, करमाळा) यांनी करमाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते महावितरण करमाळा येथे वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असून करमाळा शहरातील वीज वसुली व कनेक्शन संबंधित कामे पाहतात. त्यांच्या सोबत श्रीपती सरदार चव्हाण हे मुख्य तंत्रज्ञ म्हणून काम पाहतात. (Pune Breaking News)

फिर्यादी जावेद शेख यांच्या म्हणण्यानुसार, दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी कर्जत रोड, नागोबा मंदिराजवळील शौकत मुलाणी यांचे थकीत वीज बिल असल्याने त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले होते. त्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी मुलाणी यांनी थकबाकी भरल्यामुळे सकाळी सुमारे 10.30 वाजता जावेद शेख व श्रीपती चव्हाण हे त्यांच्या घरी कनेक्शन जोडण्यासाठी गेले. विरेंद्र लष्कर यांनी डीपी बंद केल्यानंतर कनेक्शन जोडण्याचे काम पूर्ण करण्यात आले.

कनेक्शन जोडून डीपी चालू करण्यासाठी कर्मचारी जात असताना शौकत मुलाणी व त्यांची मुले कय्युम आणि आसिम यांनी वीज कर्मचाऱ्यांना अडवून तुम्ही कनेक्शन तोडण्यापूर्वी फोन का केला नाही, असे म्हणत शिवीगाळ केली. फिर्यादींनी थकित बिलामुळे कनेक्शन तोडावे लागले, असे सांगितल्यावर तिघांनी संतापून त्यांच्यावर हल्ला केला. कय्युम मुलाणी यांनी फिर्यादीला धरून ठेवले, तर आसिम व शौकत मुलाणी यांनी हाताने मारहाण केली. त्यात आसिम मुलाणी याने जवळची विट उचलून जावेद शेख यांच्या डोक्यावर व पाठीवर मारहाण केली. यात ते जखमी झाले. यावेळी श्रीपती चव्हाण यांनी हस्तक्षेप करून दोघांमध्ये मध्यस्थी केली. घटनेदरम्यान शौकत मुलाणी यांनी वीज कर्मचाऱ्यांवर खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिली.

 

या प्रकरणी जावेद शेख यांच्या फिर्यादीवरून शौकत मुलाणी, कय्युम मुलाणी व आसिम मुलाणी या तिघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा, मारहाण व धमकी दिल्याप्रकरणी विविध कलमान्वये करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

सागर घरत

सागर घरत

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post
Manoj Jarange: Manoj Jarange met the families of the victims in Dongarale; said "The accused...

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट; म्हणाले "आरोपीला...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.