Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट; म्हणाले “आरोपीला…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 20 November 2025, 22:13
Manoj Jarange: Manoj Jarange met the families of the victims in Dongarale; said "The accused...

नाशिक: मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन (Manoj Jarange) वर्षीय चिमुरडीवर अत्याचार (Nashik Crime) करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने (Malegaon News) राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. गावातील 24 वर्षीय विजय संजय खैरनर याने 16 नोव्हेंबर रोजी पीडित बालिकेवर अत्याचार केल्यानंतर तिचे डोके दगडाने ठेचून अमानुषपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून प्रकरणाची गंभीर तपासणी सुरू आहे. परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Breaking News)

या हृदयद्रावक घटनेनंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक नेते आणि सामाजिक कार्यकर्ते पीडित कुटुंबीयांना धीर देण्यासाठी भेट देत आहेत. आमदार चित्रा वाघ यांनी बुधवारी कुटुंबीयांना भेटून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल, असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. बालिकेच्या वडिलांनी या वेळी आपल्या वेदना मांडत नराधम आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. काही नातेवाईकांनी आरोपीला छत्रपती चौकात शिक्षा करण्यात यावी अशीही भावना व्यक्त केली.

जरांगे पाटील यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत आरोपीला फाशी देण्यापेक्षा एन्काऊंटर करण्याची मागणी केली. यामुळे प्रकरणाबद्दलचा जनआक्रोश अधिकच तीव्र झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, या भीषण घटनेच्या निषेधार्थ मालेगाव शहरात आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. न्यायालयाच्या आवाराबाहेरील मुख्य रस्त्यावर नागरिकांनी ठिय्या मांडत आरोपीला तातडीने कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. या प्रकरणाने कायदा-सुव्यवस्थेबाबत आणि बालिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणले आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शिवसेना अन् धनुष्यबाण कोणाचा? सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानं बदलणार महाराष्ट्राचं राजकारण? असीम सरोदेंच्या दाव्याने खळबळ

Sunday, 30 August 2026, 17:06

डीजेच्या दणदणाटाविरोधात पुणेकरांचा एल्गार!गुडलक चौकात नागरिक एकवटले ,डीजे बंद करा अन्यथा….

Sunday, 30 August 2026, 16:45

लोणी काळभोरमध्ये शेताच्या बांधावर फुलला ‘ॲपल’चा गोडवा, सफरचंदाच्या बीपासून चक्क फळधारणा!

Sunday, 30 August 2026, 16:33

दिल्ली-पुणे रेल्वे प्रवासात ‘डीलिंग’ झाल्याची टीप! पोलिसांनी महिलेला घेरलं, हातातल्या बॅगची झडती, बॅग उघडताच पोलिसही चक्रावले….

Sunday, 30 August 2026, 16:33

बोरिवली नॅशनल पार्कमध्ये नियमांची पायमल्ली ! सर्वसामान्यांना बंदी, मग धार्मिक कार्यक्रमाला परवानगी कशी? नदीपात्रात नेमकं काय घडलं?

Sunday, 30 August 2026, 16:13

शंभर टक्के एफआरपी दिल्याशिवाय साखर कारखान्यांना गाळप परवाना नाही! २०२६-२७ हंगामासाठी आयुक्तालयाचा कडक पवित्रा

Sunday, 30 August 2026, 15:56
Next Post
PMC Election: 'Sena vs. Sena' direct fight in Pune Municipal Corporation elections! Shinde group will launch campaign from Thackeray's leader's 'home ground'...

PMC Election: पुणे मनपा निवडणुकीत 'सेना विरुद्ध सेना' थेट लढत! शिंदे गट ठाकरेंच्या नेत्याच्या 'होमग्राऊंड'मधून प्रचाराचा नारळ फोडणार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp