Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : डॉ.रामकृष्ण ढेरे आपल्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेतून सेवानिवृत्त…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 5 June 2023, 17:59

राजेंद्रकुमार शेळके

Pune News : पुणे  : पिरंगुट येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अनंतराव पवार महाविद्यालयातील प्रा.डॉ. रामकृष्ण विठ्ठल ढेरे विभाग प्रमुख इतिहास विभाग यांचा सेवापूर्ती निरोप समारंभ नुकताच महाविद्यालयातील मुख्य सभागृहात मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी यांनी प्रतिनिधींशी बोलताना दिली. (Dr. Ramakrishna Dhere retired from his long academic service…)

पिरंगुट येथील महाविद्यालयात झाला निरोप समारंभ

कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन करून मान्यवर पदाधिकारी आणि पाहुण्यांचा परिचय करून सन्मान करण्यात आला. यावेळी प्रा.डॉ.रामकृष्ण ढेरे हे आपल्या १८ वर्षाच्या एकूण शैक्षणिक सेवेतून नियत वयोमानानुसार सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. (Pune News) यावेळी महाविद्यालय व संस्था पदाधिकारी यांच्या वतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांचा सन्मान करत त्यांच्या सेवे विषयी कृतज्ञता व्यक्त केली.

 

आपल्या सेवानिवृत्त मनोगतातून डॉ.ढेरे यांनी अनेक आठवणींना उजाळा देत सर्वांचे आभार मानले. (Pune News) यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.शर्मिला चौधरी,उप प्राचार्य डॉ.प्रविण चोळके,डॉ.महेंद्र अवघडे,सर्व विभाग प्रमुख,सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.श्रीकांत देशमुख यांनी केले तर आभार उप प्राचार्य डॉ.प्रविण चोळके यांनी मानले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : रोजगारासाठी उपलब्ध संधींचा लाभ घ्या : पालकमंत्री

Pune News : वैद्यकिय मदतीसाठी “8650567567” या मोबाइल नंबरवर फक्त मिस कॉल द्या… मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील उपचारांसाठी सहज, सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत निधी मिळणार..

Pune News : इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेशासाठी ८ जूनपासून नोंदणी..!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26
Next Post

Pimpri News : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी  युवक व क्रीडा सेलच्या अध्यक्षपदी समिता राजेंद्र गोरे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.