Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी  युवक व क्रीडा सेलच्या अध्यक्षपदी समिता राजेंद्र गोरे

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 5 June 2023, 18:09

गणेश नारंग

Pimpri News : पिंपरी चिंचवड: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या युवक व क्रीडा विभाग अध्यक्ष पदी समिता राजेंद्र गोरे यांची निवड करण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते समिता राजेंद्र गोरे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. (Maharashtra Pradesh Congress Committee Youth and Sports Cell President Samita Rajendra Gore)

नाना पटोले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

समिता राजेंद्र गोरे या स्वतः राष्ट्रीय खेळाडू व पिस्टल शूटिंग प्रशिक्षक आहेत. आहार विषयामध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.(Pimpri News)  समिता राजेंद्र गोरे यांची काँग्रेस युवक व क्रीडा विभाग अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळणार आहे.

 

गोरे या गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी चिंचवड परिसरामध्ये उल्लेखनीय सामाजिक कार्य करत आहेत. महिला भगिनींना रोजगार प्रशिक्षण देऊन व्यवसायात संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. त्यातच त्यांचा शहरात जनसंपर्क मोठा असून सर्वसामान्यांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी त्या नेहमी कार्यरत असतात. (Pimpri News) कोरोनाकाळातही त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत विविध माध्यमातून नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदत करत दिलासा देण्याचे काम केले. अशी अनेक सामाजिक कार्य करण्यात समिता राजेंद्र गोरे या नेहमी प्रयत्नशील असतात.

गोरे यांच्या नियुक्तीमुळे पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेस पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे, (Pimpri News) त्याचबरोबर समिता राजेंद्र गोरे यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून नियुक्तीबद्दल शुभेच्छा देण्यात येत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pimpri News : पिंपरी-चिंचवड आरटीओ कडून दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

Pimpri News : दिघीत महिलेचा विश्वास संपादन केली फसवणूक; सोने व रोख रक्कम लंपास

Pimpri News : मोशी परिसरातील धोकादायक वीजवाहिनी होणार भूमिगत

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19
Next Post

Pimpri News : धक्कादायक! पिंपरी-चिंचवडमध्ये दिराकडून वहिनीवर अत्याचार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.