व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Sunday, June 1, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : डोक्यात धारदार लोखंडी हत्यारांनी वार करून, हडपसरमध्ये तरुणाचा निघृण खून

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 18 September 2023, 18:15

Pune News : पुणे : पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून, हडपसर परिसरात एका तरुणाचा पाच ते सहा जणांच्या टोळक्याने डोक्यात धारदार लोखंडी हत्यारांनी वार करून निघृण खून केला. आमच्यासोबत पंगा घेतला, तर असाच एकेकाचा मुडदा पाडू… अशी धमकी देऊन आरोपींनी परिसरात दहशत माजवली. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. ही घटना रविवारी रात्री १० च्या सुमारास घडली.

सहा जणांच्या टोळक्याला अटक

अधिक माहितीनुसार, स्वप्नील विठ्ठल झोंबर्डे (वय १७, रा. शंकर मठ, मिरेकर वस्ती, हडपसर, पुणे) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Pune News) तर सनी रावसाहेब कांबळे (वय २५), अमन साजिद शेख (वय २२), आकाश हनुमंत कांबळे (वय २३), जय शंकर येरवळे (वय १६), तौफिक रज्जाक शेख (वय १६) आणि शाहरुख साजिद शेख (वय १७, सर्व रा. मिरेकर वस्ती, हडपसर, पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे वडील विठ्ठल महादेव झोंबार्डे (वय ४६, रा. शंकर मठ, मिरेकर वस्ती, हडपसर, पुणे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. स्वप्नील झोंबर्डे याचे आरोपींसोबत भांडण झाले होते. (Pune News) याच भांडणाचा राग मनात ठेवून, आरोपी सनी कांबळे यांच्यासह साथीदारांनी रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास स्वप्नीलला हडपसर परिसरात गाठले आणी लोखंडी हत्यारांनी स्वप्नीलच्या डोक्यात वार केले. यात हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपींनी हत्यारे हवेत फिरवून दहशत माजवली.

या घटनेचा अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : उसने दिलेले १० हजार परत मागितले; पीएमपीएल चालकाचा मित्रांनीच केला निघृण खून

Pune News : पाणीप्रश्नी एकदिलाने एकत्रित येऊ, नेते अन् सत्ताधाऱ्यांचे तीन तेरा वाजवू पाबळ येथील दुष्काळग्रस्त व पाणी संघर्ष समितीच्या बैठकीत बारा गावांच्या ग्रामस्थांचा ग्रामसभेत ठराव

Pune News : भावाला सत्तूरचा धाक दाखवून, गल्ल्यातील १५ हजार रुपये घेऊन पसार; एकाविरूद्ध गुन्हा दाखल

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

महिला व पुरुषांनी दररोज ‘किती’ वेळ व्यायाम करायला हवा? जाणून घ्या सविस्तर…   

Sunday, 1 June 2025, 16:17

तुम्हाला माहिती आहे का? जागतिक दूध दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या सविस्तर…

Sunday, 1 June 2025, 15:20

दोरीने ठेवले बांधून अन अंगावर दिले चटके, हुंड्यासाठी महिलेचा छळ; छ. संभाजीनगर येथे घडलेल्या घटनेने खळबळ

Sunday, 1 June 2025, 15:04

दुर्दैवी घटना..! ४ शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू; चाकणजवळील कडाचीवाडी येथील दुर्घटना

Sunday, 1 June 2025, 14:45

वडगाव शेरी: भरपावसात रस्त्याचे डांबरीकरण, नव्याने बांधलेल्या रस्त्याची दोन दिवसात चाळण

Sunday, 1 June 2025, 13:58

फुरसुंगी येथे गृह उद्योग योजनेच्या नावाखाली १,६३४ महिलांची फसवणूक, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

Sunday, 1 June 2025, 13:08
Next Post

Pune News : पुण्यातील दोन 'बड्या' पत्रकारांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी येरवडा पोलिसात गुन्हा दाखल ; आरोपींपैकी एकजण पुण्यातील बड्या दैनिकाचा पत्रकार..

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.