Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : ‘पावरफूल’ नेत्याचा फोन येताचमुंढव्यात पबवरील कारवाई थांबली ; महापालिकेच्या दुटप्पी धोरणावर नागरिक संतप्त..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 8 October 2023, 11:48

Pune News  : पुणे : मुंढवा परिसरात नदीपात्रात राजरोसपणे सुरू असलेल्या पबवर महापालिकेने शुक्रवारी कारवाई प्रस्तावित केली होती. मात्र, या पबवर ‘पावरफूल’ राजकीय नेत्याचा वरदहस्त असल्याने, ही कारवाई सुरू होताच तत्काळ थांबविण्यात आली. दरम्यान, या पबच्या शेजारीच असलेल्या एका पबवर कारवाई झाली; अन् दुसऱ्या पबला कारवाईतून मुक्ती देण्यात आल्यामुळे पालिकेच्या पक्षपातीपणाची जोरदार चर्चा या परिसरात रंगली आहे.

बेकायदा बांधकामांना आळा कसा बसणार? नागरिकांत चर्चा

मुंढवा परिसरातील एका पबवर कारवाईसाठी महापालिकेची यंत्रणा जेसीबी, पोकलेन आदी यंत्रसामग्रीसह पोलिसांचा फौजफाटा घेऊन घटनास्थळी पोहोचली. (Pune News ) मात्र, राजकीय वरदहस्त असलेल्या पबमालकाने काही वेळातच कारवाई रोखली. दरम्यान, महापालिकेने शेजारीच एका पबचे बांधकाम सुरू असतानाच तेथे कारवाईही केली होती. पबचालकाला यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. मात्र, शेजारील पबवर कारवाई झाली नाही. यामुळे स्थानिकांकडून महापालिका प्रशासनाच्या दुटप्पी धोरणावर टीका करण्यात येत आहे.

दरम्यान, महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार यांनी नुकतीच बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. वाढत्या अनधिकृत बांधकामांविषयी त्यांनी अधिकाऱ्यांना कडक शब्दांत समज दिली. त्यानंतर बेकायदा ‘रुफ टॉप हॉटेल’वर महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. (Pune News ) मात्र, काही दिवसांतच पुन्हा ही हॉटेल सुरू होत असल्याचे चित्र आहे. महापालिकेने यापूर्वी ९७ हॉटेलवर कारवाई केली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा सुरू झालेल्या बेकायदा हॉटेलविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने सर्वेक्षण सुरू केले आहे.

”रुफ टॉप हॉटेल’सह, साइड व फ्रंट मार्जिनमध्ये उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा आणि १५ दिवसांत अहवाल सादर करा,’ असे आदेश आयुक्तांनी बांधकाम विभागाच्या सर्व कनिष्ठ अभियंत्यांना दिले आहेत. त्यानुसार बांधकाम विभागाने कार्यवाही सुरू केली आहे.(Pune News ) मात्र, कारवाईमध्ये अशा प्रकारे पक्षपातीपणा केल्यास बेकायदा बांधकामांना आळा कसा बसणार, अशी चर्चा आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देवून, २६ लाखांची फसवणूक

Pune News : भटक्या श्वानाचे तोंड अडकले बरणीत; आठ दिवस उपासमार

Pune News : हप्ता देण्यास नकार देणाऱ्या दुकानदाराला टोळक्याची मारहाण ; तिघांना बेड्या..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्ग दरोड्याचा मास्टरमाईंड अखेर पोलिसांच्या जाळ्यात! मध्यरात्री बीडमधील घरातून अटक, मोठा पर्दाफाश

Monday, 31 August 2026, 13:11

MPSC परीक्षेचा पेपर 5 लाखांत विकला? माजी विद्यार्थ्याच्या माध्यमातून रचला कट; धक्कादायक खुलासा समोर

Monday, 31 August 2026, 12:44

पाणी ओसरलं अन् सापडला कोट्यवधींचा खजिना; नेपाळमध्ये पुराच्या चिखलातून बाहेर काढलं 50 कोटींचं सोनं

Monday, 31 August 2026, 12:12

“मुंबईकडे कूच करा!” जरांगे पाटलांचा गनिमी कावा; गणेशोत्सवातच सरकारसमोर मोठं आव्हान, आंदोलनाची धग वाढणार!

Monday, 31 August 2026, 12:11

अमेरिकेचा हल्ला अन् इराणचा पलटवार! होर्मुझमध्ये काय घडतंय? जगाच्या तेलपुरवठ्यावर संकटाची चाहूल

Monday, 31 August 2026, 11:15

वाकडमध्ये मद्यपी कारचालकाचा हायव्होल्टेज राडा! पोलिसांनाच शिवीगाळ अन् दमदाटी, पाहा नेमकं काय घडलं?

Monday, 31 August 2026, 10:55
Next Post

Loni kalbhor News : वन्य जीवांच्या संरक्षणासाठी मानवाने हातभार लावण्याची गरज - वन्य परिमंडळ अधिकारी एम. व्ही. सपकाळे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp