Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : हप्ता देण्यास नकार देणाऱ्या दुकानदाराला टोळक्याची मारहाण ; तिघांना बेड्या..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 7 October 2023, 15:43

Pune News : पुणे, ता. ०७ : हप्ता देण्यास नकार देणार्‍या दुकानदाराला टोळक्यांनी मारहाण करून मदतीला धावलेल्या ३ तरुणांनाही मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे.

तिघांना अटक

याबाबत अमता श्रीनिवास शिंदे (वय ४८, रा. जांभुळवाडी रोड, शनिनगर, आंबेगाव) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आकाश कांबळे, प्रविण गुडे, अभिषेक भगुरे यांना अटक केली आहे. तर विनोद सोमवंशी, भूषण भांडवलकर, जावेद शेख, तुषार कचेकर, आदित्य नाईक, गोविंदे लोखंडे, तेजस ऊर्फ राम वाडेकर, सुरज बांदल, राहुल शिरसाठ, मृणाल जाधव व इतर २ ते ३ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे टोळके शनिनगर परिसरात दहशत पसरवून दुकानदारांकडून हप्ते वसुल करीत असते. विनोद सोमवंशी याच्या सांगण्यावरुन भूषण भांडवलकर व जावेद शेख हे श्री गणेश सुपर मार्केटचे ताराराम देवाशी यांच्याकडे हप्ता मारण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पैसे देण्यास नकार दिला.

तेव्हा त्यांनी शिवीगाळ केली. यावेळी ते दोघेजण इतरांना घेऊन आले. त्यांनी ताराराम यांना मारहाण केली.तेव्हा ताराराम यांच्या मदतीला फिर्यादी यांचा मुलगा रोहित गेला असता आरोपींनी त्याला तुला आता खल्लासच करणार असे म्हणून त्याच्या डोक्यात वार करुन जखमी केले.

 

दरम्यान, या टोळक्याने शिंदे यांचा पुतण्या वेंदात शिंदे, रोहितचा मेव्हाणा प्रविण अंकुश यांना मारहाण करुन दरवाजे व खिडक्यांवर दगड मारुन तोडफोड केली. पोलीस उपनिरीक्षक कळमकर तपास करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

भाजपच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची ‘गूंज’? आता 3500 कार्यकर्त्यांसह भाजप मैदानात; मेगा बैठकीत मोठ्या रणनीतीची तयारी?

Monday, 31 August 2026, 8:08

लहानपणीची मैत्री, प्रेम अन् अखेर दुर्दैवी अंत; खराडीत 23 वर्षीय तरुणीच्या मृत्यूने खळबळ

Monday, 31 August 2026, 7:55

31 ऑगस्टला महाराष्ट्रात हवामानाचा खेळ बदलणार! ‘या’ भागात वादळी पावसाची शक्यता, अलर्ट जारी

Monday, 31 August 2026, 7:50

Daily Horoscope: 31 ऑगस्टचा दिवस ठरणार गेमचेंजर! या 4 राशींचे नशीब अचानक चमकणार, धनलाभाचेही संकेत

Monday, 31 August 2026, 7:42

‘त्याला माझं शरीर आणि पैसा हवा होता’ इन्फ्लुएन्सर खून प्रकरणात मोठा खुलासा; मुलाखतीत सांगितलं होतं दुःख

Sunday, 30 August 2026, 22:55

पुण्यातील गणेशोत्सवात गौतमी पाटील नाचणार? खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक; डीजे, अश्लील गाणी आणि ट्रॅफिकच्या त्रासामुळे वाद पेटला

Sunday, 30 August 2026, 21:58
Next Post

Jalgaon News : मध्य रेल्वे 'मालामाल'; १३४ कोटींचा मिळाला महसूल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp