Sunday, May 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : वाहतूक नियमन सोडून वसुली करणे पडले चांगलेच महागात ; पोलीस कर्मचारी निलंबित….!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 14 March 2023, 17:06

(Pune News  ) पुणे : संकष्टी चतुर्थीनिमित्ताने शिवाजी रस्त्यावरील श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लाखात असते. अशा वेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला असतो. यावेळी वाहतूक नियमन करण्याऐवजी वाहनचालकांवर कारवाईच्या नावाखाली वसुली करणे एका पोलिसाला चांगलेच महागात पडले. कर्तव्याकडे दुर्लक्ष केल्याची कारावाई करत वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍याला निलंबित करण्यात आले.

 

पोलीस नाईक अनिल कल्लाप्पा जामगे असे निलंबित केलेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे.

अनिल जामगे हे फरासखाना वाहतूक शाखेत कार्यरत होते. ११ मार्च रोजी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जामगे यांची शिवाजी रोडवरील बुधवार चौकात नेमणूक होती. दोघे जण दुचाकीवर सायंकाळी ७ वाजता बुधवार चौकातील सिग्नलला थांबले होते. त्यावेळी त्यांच्याकडील अन्य जिल्ह्यातील दुचाकी पाहून जामगे यांनी त्यांना अडविले. लायसन्सची मागणी विचारणा केली. त्यांच्याकडे लायसन्स नसल्याने विना लायसन्स वाहन चालविण्याकरीता ५ हजार रुपये दंड असल्याचे सांगितले. गाडीचे मालक दुसरे असल्याने चालक व मालक असे १० हजार रुपये दंड भरण्यास सांगितले. तक्रारदार यांना ५०० रुपये रोख आणण्यास सांगितले.

तक्रारदार हे एटीएममध्ये पैसे आणण्यासाठी गेले होते. त्यांच्याकडे एटीएम नसल्याने ते परत आले. त्यानंतर जामगे याने तक्रारदार यांची गाडी वाहतूक विभागात आणली. स्वत:ची नेमप्लेट पाडून आपली ओळख लपविली. यापूर्वी वरिष्ठांना व पोलीस अंमलदारांना कारवाई दरम्यान बॉडी कॅमेरे वापरण्याबाबत वेळोवेळी आदेश दिले होते.

परंतु त्याने बॉडी कॅमेरा बाळगला नाही व दिलेल्या आदेशाचे पालन केले नाही. संकष्टी चतुर्थी असल्याने शिवाजी रोडवर मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होती व त्यामुळे दगडुशेठ मंदिर व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. अशा वेळी तक्रारदार यांची गाडी अडवून त्यांच्याशी चर्चा करण्यामध्ये विनाकारण वेळ वाया घालविला व नेमून दिलेल्या वाहतूक नियमानाचे कर्तव्याकडे दुर्लक्ष केले.
यामुळे बेशिस्त बेजबाबदार वर्तन केल्याने अनिल जामगे यांना वाहतूक शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर यांनी निलंबित केले आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!

Pune Crime News | पुण्यात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; तरुणी गर्भवती

Pune News : बापरे ! पुण्यात ४ महिन्यांत ४ बिबट्यांचा भुकेने तडफडून मृत्यू

Pune Crime News | पुणे : चायनिज सेंटर चालकांमध्ये वाद; लोखंडी रॉडने मारहाण!

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Uruli Kanchan News : शिंदवणे घाटात चालकाला डुलकी लागल्याने इनोव्हा कार खड्ड्यात कोसळली ; लोणी काळभोरच्या तरुणांनी दाखवले शौर्य ; राजेवाडी परिसरातील घटना..

Sunday, 3 May 2026, 16:51

Baramati Election : बारामती पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी; प्रशासन पूर्ण तयारीत, कडक सुरक्षा व्यवस्था

Sunday, 3 May 2026, 16:34

Rajgurunagar News : ‘मुलगा होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; आईने चिमुकलीसह विहिरीत उडी घेत संपवले आयुष्य

Sunday, 3 May 2026, 16:25

Uruli kanchan News : वेषांतर करून लपला, पण सुटला नाही! जेलमधून पळून जाणारा ‘मोक्क्या’तील अट्टल गुन्हेगाराला उरुळी कांचन मधून अखेर अटक; पुणे ग्रामीण एटीएसची धडाकेबाज कारवाई

Sunday, 3 May 2026, 16:06

Murder News : फुलांनी सजलेल्या गाडीत गोळीबार, लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची हत्या; आनंदाचे रूपांतर शोकांत

Sunday, 3 May 2026, 13:46

Missing Link : खबरदार! मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’वर गाडी थांबवली तर थेट कारवाई ; AI च्या नजरेतून सुटका नाही”

Sunday, 3 May 2026, 13:42
Next Post

Shirur News : मलठणच्या उपसरपंचपदी दादासाहेब गावडे यांची बिनविरोध निवड...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.