Sunday, May 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : मलठणच्या उपसरपंचपदी दादासाहेब गावडे यांची बिनविरोध निवड…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 14 March 2023, 17:25

युनूस तांबोळी

 

Shirur News :  शिरुरः  Malthan मलठण ( ता. शिरूर ) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी (Upsarpanch) दादासाहेब रामचंद्र गावडे (Dadasaheb Gawde’s) यांची बिनविरोध निवड (unopposed election) झाली. या निवडीने परिसरातून गावडे यांचे कौतूक केले जात आहे. (Shirur News)

सरपंच सिमा माखाभाऊ कोळपे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक 

सरपंच सिमा माखाभाऊ कोळपे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रकिया नुकतीच पार पडली. या निवडणूकीत सर्वानुमते दादासाहेब गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी शासकीय कामकाज ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड यांनी काम पाहिले.

दरम्यान, रामचंद्र गावडे यांची उपसरपंचपदी निवड होताच, कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व भंडाऱ्याची उधळन करून आनंद साजरा केला. तर नवनिर्वाचित उपसरपंच रामचंद्र गावडे यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.

यावेळी चेअरमन सुभाष दंडवते सरपंच बबनराव पोकळे , विलास थोरात, घोडगगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुहास थोरात, राजेंद्र गावडे, पंचायत समिती सदस्य डॉ सुभाष पोकळे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचर्णे, ग्रामपंचायत सदस्य माधुरीताई थोरात, शशीकला फुलसुदर, राणी नरवडे , सोनाली दंडवते, सोनाली गायकवाड, कविता चोरामले, अनुसया कदम, रामचंद्र गायकवाड, किरण शिंदे, पोपट साळवे, विनोद कदम आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Nasarapur News : नसरापूर प्रकरणात आरोपीचा काळाकुट्ट चेहरा उघड, कोंबड्या, शेळ्या अन् कुत्र्यांवर अत्याचार करून मारून टाकायचा

Sunday, 3 May 2026, 17:40

Uruli Kanchan News : शिंदवणे घाटात चालकाला डुलकी लागल्याने इनोव्हा कार खड्ड्यात कोसळली ; लोणी काळभोरच्या तरुणांनी दाखवले शौर्य ; राजेवाडी परिसरातील घटना..

Sunday, 3 May 2026, 16:51

Baramati Election : बारामती पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी; प्रशासन पूर्ण तयारीत, कडक सुरक्षा व्यवस्था

Sunday, 3 May 2026, 16:34

Rajgurunagar News : ‘मुलगा होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; आईने चिमुकलीसह विहिरीत उडी घेत संपवले आयुष्य

Sunday, 3 May 2026, 16:25

Uruli kanchan News : वेषांतर करून लपला, पण सुटला नाही! जेलमधून पळून जाणारा ‘मोक्क्या’तील अट्टल गुन्हेगाराला उरुळी कांचन मधून अखेर अटक; पुणे ग्रामीण एटीएसची धडाकेबाज कारवाई

Sunday, 3 May 2026, 16:06

Murder News : फुलांनी सजलेल्या गाडीत गोळीबार, लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची हत्या; आनंदाचे रूपांतर शोकांत

Sunday, 3 May 2026, 13:46
Next Post

Loni Kalbhor News | लोणी काळभोर येथील प्रगतशील शेतकरी विठ्ठल बोरकर यांचे निधन..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.