Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : बॉडी बिल्डींगची बेकायदा इंजेक्शन अन् गर्भपात गोळ्याची विक्री केल्याप्रकरणी पुण्यात एकाला ठोकल्या बेड्या..

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 4 June 2023, 15:45

Pune News  पुणे: शरीरसौष्ठवासाठी मेफेनटरमाइन सल्फेट या इंजेक्शनची बेकायदा विक्री करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune News) याप्रकरणी एका ओैषध विक्रेत्याला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. (Pune News)  कोंढवा परिसरात ही कारवाई करण्यात आली. (Pune News)

बेकायदा गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री

मंगेश पोपट नरूटे (वय ३३, रा. नऱ्हे, आंबेगाव) असे अटक करण्यात आलेल्या विक्रेत्याचे नाव आहे. ओैषध विक्रेत्याने बेकायदा गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री केल्याचे आढळून आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नरुटे यांचे उंड्री येथे संगम मेडिकल अँड लॅब औषध विक्रीचे दुकान आहे. नरूटे शरीरसौष्ठवासाठी बेकायदा इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.

 

बनावट ग्राहकाच्या माध्यमातून पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकाने खात्री करून दुकानात छापा टाकला. तेथून मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या आठ बाटल्या, गर्भपाताच्या गोळ्यांची सात पाकिटे जप्त केली. खरेदीची पावती जप्त करण्यात आली असून, तपास करण्यात येत आहे. झटपट शरीर कमाविण्यासाठी या बेकायदा इंजेक्शनचा वापर होत असल्याचे तपासात आढळून आले आहे. इंजेक्शनचे दुष्परिणाम होण्याची शक्यता जास्त असल्याचे ‘एफडीए’च्या वतीने सांगण्यात आले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47
Next Post

Blood Donation Camp : रक्तदान शिबीराच्या मध्यमातून नागरिकांचे प्राण वाचवावे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.