Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Blood Donation Camp : रक्तदान शिबीराच्या मध्यमातून नागरिकांचे प्राण वाचवावे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 4 June 2023, 15:50

Blood Donation Camp पुणे: ” छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी स्वराज्य निर्मितीसाठी स्वतःचे रक्त सांडले, आपण रक्तदान शिबिराच्या  (Blood Donation Camp) माध्यमातून लोकांचे प्राण वाचवले पाहिजेत.  (Blood Donation Camp) पुणे शहर व जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन केल्याने अनेकांचे प्राण वाचतील” अशी कौतुकाची थाप पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निम्हण यांना दिली.  (Blood Donation Camp)

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सोमेश्वर देवस्थान, सोमेश्वर फाउंडेशन, विठ्ठल सेवा मंडळ यांच्या माध्यमातून सोमेश्वर मंदिर, सोमेश्वरवाडी, पाषाण (पेठ जिजापुर) या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी रविवार (ता.४) जून केले होते. शिबीराचे उदघाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले, यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

पुढे बोलताना पाटील म्हणाले, “शासनाच्या वतीने तिथीप्रमाणे रायगडावर दिमाखदार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला. वर्षभरात प्रत्येक जिल्ह्यात ‘जाणता राजा’ कार्यक्रम शासनाच्या वतीने घेतला जाईल, ज्यामधून प्रत्येक घराघरात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोहचेल. प्रत्येक जिल्ह्यातील हजारो तरुणांना मोफत रायगडाचे दर्शन दिले जाणार आहे.”

शिबिरासाठी श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांचे विशेष सहकार्य लाभले. १०४१ रक्तदात्यांचे रक्तसंकलन अक्षय रक्त पेढी यांनी केले.

 

यावेळी सोमेश्वर देवस्थानचे अध्यक्ष पोपटराव जाधव, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे राहुल कोकाटे, खंडू अरगडे, तानाजी काकडे, शंकर घोलप, सुनील खुळे, भरत जोरे , भारतीय जनता पक्ष कोथरुड विधानसभा माजी अध्यक्ष प्रकाश बालवडकर, उमेश वाघ, प्रमोद कांबळे, स्विकृत माजी नगरसेवक सचिन पाषाणकर, गोवर्धन बांदल, सरपंच नांदेगाव सुनील जाधव, शिवसेना समन्वय कोथरूड विधानसभा संजय निम्हण, अध्यक्ष सोमेश्वरवाडी ग्रामस्थ शाम काकडे, दक्षिण अभिनेता देव गील, औंध गाव देवस्थान विश्वस्त मंडळ योगेश जुनवणे, महेंद्र जुनवणे, हेरंब कलापुरे आदी उपस्थित होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दिवेघाटातून जाणाऱ्यांनो थांबा! आज 2 तास रस्ता पूर्ण बंद; नेमकी काय आहे कारण? वाचा

Wednesday, 30 September 2026, 8:25

4 राऊंड फायर, छातीत 2 गोळ्या अन् मृत्यू! ठाण्यात शिवसेना नेता प्रदीप पूर्णेकर यांची हत्या; तपासात धक्कादायक दावे

Wednesday, 30 September 2026, 8:20

Maharashtra Weather: सप्टेंबरचा शेवटचा दिवस ठरणार वेगळा! महाराष्ट्रात पाऊस, ढग आणि उकाड्याचं चित्र; पाहा आजचं हवामान

Wednesday, 30 September 2026, 8:09

Daily Horoscope: 30 सप्टेंबरला ग्रहस्थितीचा मोठा परिणाम! नोकरी, व्यवसाय आणि पैशांबाबत कोणासाठी काय घडणार?

Wednesday, 30 September 2026, 7:30

रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान; ‘राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव’ म्हणताच वाद पेटला..

Tuesday, 29 September 2026, 23:05

मुंबईच्या पॉश एरियात भरधाव कारचा कहर! तिघांना उडवलं; पत्नीच्या डोळ्यांसमोर पतीचा दुर्दैवी अंत

Tuesday, 29 September 2026, 22:22
Next Post

Pune News: दुचाकीवर आलेल्या तिघांनी टेम्पोचालकावर कोयत्याने वार करून साडेपाच लाखांची रोख रक्कम लुटली ; तुळापुर परिसरातील घटना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp