Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: दुचाकीवर आलेल्या तिघांनी टेम्पोचालकावर कोयत्याने वार करून साडेपाच लाखांची रोख रक्कम लुटली ; तुळापुर परिसरातील घटना..

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 4 June 2023, 16:15

Pune News: लोणीकंद, (पुणे) : दुचाकीवरून आलेल्या तिघांनी टेम्पोचालकास थांबायला भाग पाडून त्याच्यावर कोयत्याने वार करून ५ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम व मोबाईल लुटून नेल्याची घटना घडली आहे. शनिवारी (ता. ०३) सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास तुळापूर येथील इंद्रायणी नदीवरील पुलाजवळ हि घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत रियाज चांदभाई मुलाणी (वय ४१, रा. वाडेबोल्हाई, वाडेगाव) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथे दर शनिवारी आठवडे बाजार असतो. या बाजारासाठी रियाज मुलानी व त्यांचा साथीदार राजेंद्र जाधव हे टेम्पोमधून जात होते. इंद्रायणी पुलाजवळ दुचाकीवरुन आलेल्या तिघांना टेम्पोला दुचाकी आडवी लावून थांबायला भाग पाडले. फिर्यादी यांना हाताने मारहाण करुन त्यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यांच्या खिशातील ५ लाख ५० हजार रुपये व मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेऊन ते पळून गेले.

दरम्यान, हल्लेखोरांना फिर्यादी यांच्याकडे इतके पैसे आहेत, याची माहिती असावी. त्यातूनच पाठलाग करुन त्यांना लुटल्याचा पोलिसांचा संशय आहे. सहायक पोलीस निरीक्षक गोडसे तपास करीत आहेत

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात रस्त्याच्या कडेला पडलेल्या बॅगमध्ये हालचाल मग आला रडण्याचा आवाज; रिक्षाचालकाने बॅग उघडताच बसला धक्का; नेमकं काय घडलं?

Thursday, 1 October 2026, 14:27

पुणे-सोलापूर महामार्गावरील खड्ड्यांचा अखेर निकाल! राहुल शेवाळेच्यां पुढाकाराने आयुक्तांचे पथ विभागाला थेट आदेश

Thursday, 1 October 2026, 14:10

पुण्यात स्कूल बसचा अपघात! भरधाव बसने दुचाकीला उडवलं; विद्यार्थ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू

Thursday, 1 October 2026, 13:23

‘माझ्या बायकोशी का बोलतोस?’ संशयातून पुण्यात 17 वर्षीय मुलाचं अपहरण; 3 दिवसांनी नदीपात्रात सापडला मृतदेह

Thursday, 1 October 2026, 13:14

प्रदीप पुर्णेकर प्रकरणात ट्विस्ट! महिला कनेक्शन उघड, पप्या शिंदेच्या संपर्कातील तिघींना पोलिसांनी उचललं

Thursday, 1 October 2026, 12:52

बारामती नगरपरिषदेसमोर दुर्गंधीयुक्त पाणी, चिखल अन् कुजलेला कचरा; अ‍ॅड. अमोल सातकर यांच्यासह पाच जणांवर गुन्हा

Thursday, 1 October 2026, 12:34
Next Post

Jalgaon News : पोलिस अधिकारी बनला दरोड्याचा 'मास्टरमाईंड ' ; बापाला अन् पाहुण्याला हाताशी धरून घातला जळगावातील स्टेट बँकेवर दरोडयाचा घाट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp