Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात स्कूल बसचा अपघात! भरधाव बसने दुचाकीला उडवलं; विद्यार्थ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 1 October 2026, 13:23

पुणे : पुण्यातील घोरपडी परिसरातील राष्ट्रीय युद्ध स्मारक चौकात एका भरधाव मिनी स्कूल बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडलेल्या या दुर्दैवी अपघातात 16 वर्षांच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची 18 वर्षांची बहीण गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मांजरी परिसरात राहणारी रिया लक्ष्मण कुदळे (वय 18) ही आपली स्कूटर चालवत होती आणि तिचा भाऊ रोहित लक्ष्मण कुदळे (वय 16) मागे बसला होता. दोघेही दुचाकीवरून जात असताना वॉर मेमोरियल चौकात समोरून येणाऱ्या भरधाव मिनी स्कूल बसने त्यांच्या गाडीला उडवले. धडकेमुळे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून दोघांनाही तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

रुग्णालयात उपचार सुरू असताना रोहितची प्राणज्योत मालवली, तर गंभीर जखमी झालेल्या रियावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत. आपल्या सख्ख्या भावाचा डोळ्यांसमोर झालेला हा अपघाती मृत्यू बहिणीसाठी अत्यंत धक्कादायक ठरला आहे.

या अपघाताप्रकरणी रिया कुदळेने दिलेल्या तक्रारीवरून वानवडी पोलीस ठाण्यात बसचालक सागर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून अतिवेगाने व निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे-सोलापूर महामार्गावरील खड्ड्यांचा अखेर निकाल! राहुल शेवाळेच्यां पुढाकाराने आयुक्तांचे पथ विभागाला थेट आदेश

Thursday, 1 October 2026, 14:10

पुण्यात स्कूल बसचा अपघात! भरधाव बसने दुचाकीला उडवलं; विद्यार्थ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू

Thursday, 1 October 2026, 13:23

‘माझ्या बायकोशी का बोलतोस?’ संशयातून पुण्यात 17 वर्षीय मुलाचं अपहरण; 3 दिवसांनी नदीपात्रात सापडला मृतदेह

Thursday, 1 October 2026, 13:14

प्रदीप पुर्णेकर प्रकरणात ट्विस्ट! महिला कनेक्शन उघड, पप्या शिंदेच्या संपर्कातील तिघींना पोलिसांनी उचललं

Thursday, 1 October 2026, 12:52

बारामती नगरपरिषदेसमोर दुर्गंधीयुक्त पाणी, चिखल अन् कुजलेला कचरा; अ‍ॅड. अमोल सातकर यांच्यासह पाच जणांवर गुन्हा

Thursday, 1 October 2026, 12:34

सिमल्यात जवान ड्युटीवर अन् इकडे घर साफ! लोणी काळभोर येथे कुलूप तोडून सोन्याच्या दागिन्यांसह 20 हजारांवर डल्ला

Thursday, 1 October 2026, 12:16
Next Post

पुणे-सोलापूर महामार्गावरील खड्ड्यांचा अखेर निकाल! राहुल शेवाळेच्यां पुढाकाराने आयुक्तांचे पथ विभागाला थेट आदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp