Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘माझ्या बायकोशी का बोलतोस?’ संशयातून पुण्यात 17 वर्षीय मुलाचं अपहरण; 3 दिवसांनी नदीपात्रात सापडला मृतदेह

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 1 October 2026, 13:14

पुणे : अनैतिक संबंधाच्या संशयातून 17 वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. या घटनेनंतर दोन दिवसांनी चंदननगर परिसरातील नदीपात्रात या मुलाचा मृतदेह आढळून आला. मुलाचा नदीत पडून मृत्यू झाला की त्याच्यासोबत काही घातपात झाला, याचा तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत. मुलाच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती-पत्नीसह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 26 सप्टेंबरच्या रात्री हा अल्पवयीन मुलगा अचानक घरातून बेपत्ता झाला. काहीतरी आमिष दाखवून अज्ञात व्यक्तीने त्याला घेऊन गेल्याची तक्रार त्याच्या आईने बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर पोलीस आणि कुटुंबीयांकडून त्याचा शोध सुरू होता.

दरम्यान, 29 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास चंदननगर भागातील नदीपात्रात एका मुलाचा मृतदेह आढळला. तपासादरम्यान तो मृतदेह बेपत्ता झालेल्या 17 वर्षीय मुलाचा असल्याचे समोर आले.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आकाश रेड्डी याला संबंधित मुलगा आपल्या पत्नीशी बोलत असल्याचा संशय होता. याच कारणावरून आकाशने काही साथीदारांच्या मदतीने मुलाला दुचाकीवरून बंडगार्डन बंधाऱ्याजवळील बर्निंग घाट परिसरात नेल्याचा आरोप आहे. तिथे त्याला मारहाण करून धमकावण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

 

यानंतर घाबरलेला मुलगा तेथून पळू लागला. आरोपींनी त्याचा पाठलाग केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या वेळी तो नदीत पडला की त्याला नदीत ढकलण्यात आले, याचा तपास सुरू आहे.आकाश रेड्डी, स्वाती रेड्डी, गौरव शिंदे आणि आशिष चाबुकस्वार यांना अटक करण्यात आली आहे. आनंद रेड्डी आणि सूरज उर्फ चन्या मोरे यांच्यावरही गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘कॉकरोच जनता पार्टी’चा आंदोलनासाठी मास्टर प्लॅन! 200 स्वयंसेवक, मेडिकल कॅम्प अन् 50 हजार Gen Z मैदानात

Friday, 2 October 2026, 15:21

शेवटचे क्षण CCTVमध्ये कैद! चौथ्या मजल्यावरून उडी मारण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांच्या शिष्यांसोबत नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ

Friday, 2 October 2026, 15:13

‘पूर्णेकरांची हत्या झाली तेव्हा कुठे होतात?’ मीनाक्षी शिंदेंचा थेट सवाल; ‘त्या प्रश्नाचं उत्तर तर…’ म्हणत कुणावर साधला निशाणा?

Friday, 2 October 2026, 14:59

PMCचा मोठा निर्णय! कलम 210च्या रस्त्यांवर बांधकामाला आता NOC बंधनकारक; नियम मोडल्यास अधिकाऱ्यांवरही कारवाई

Friday, 2 October 2026, 14:45

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून निवडणूक आयोग वादात ! मतदार यादीतील घोळामुळे प्रश्नचिन्ह..

Friday, 2 October 2026, 14:43

अभिनेता डिनो मोरियाला राहत्या घरातून अटक ;आदित्य ठाकरेंशी जवळचे संबंध, नेमकं प्रकरण काय?

Friday, 2 October 2026, 14:21
Next Post

पुण्यात स्कूल बसचा अपघात! भरधाव बसने दुचाकीला उडवलं; विद्यार्थ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp