Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर 6दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 25 October 2026, 14:56

मुंबई : जुहू परिसरातील एका गोळीबाराच्या घटनेमुळे चर्चेत आलेला बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. टायगरने मुंबईतील खार वेस्ट भागात असलेला आपला एक आलिशान फ्लॅट तब्बल 9 कोटी रुपयांना विकला आहे. या मालमत्तेची नोंदणी 22 ऑक्टोबर रोजी पूर्ण झाली असून, यामुळे पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टायगरने हा फ्लॅट जुलै 2018 मध्ये 7.61 कोटी रुपयांना खरेदी केला होता आणि नोव्हेंबर 2019 मध्ये त्याला ताबा मिळाला होता. आता सुमारे आठ वर्षांनंतर त्याने हा 9 कोटी रुपयांना विकला आहे. खरेदी आणि विक्रीच्या किंमतीत सुमारे 1.39 कोटी रुपयांचा फरक असून, या काळात या मालमत्तेचे मूल्य सुमारे 18.3 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येते. तथापि, हा प्रत्यक्ष नफा काढण्यासाठी मुद्रांक शुल्क, नोंदणी खर्च आणि देखभाल खर्च यांसारख्या गोष्टी वजा कराव्या लागतील.

खार वेस्ट येथील मेन ॲव्हेन्यू रोडवरील एका इमारतीच्या 9 व्या मजल्यावर हा फ्लॅट होता. .अहवालानुसार, रिअल इस्टेट डेटा ॲनालिटिक्स प्लॅटफॉर्म ‘सीआरई मॅट्रिक्स’च्या दस्तऐवजातून ही माहिती समोर आली आहे, ज्यामध्ये खरेदीदाराने या व्यवहारावर सुमारे 54 लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क भरल्याचे स्पष्ट झाले आहे.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच टायगर श्रॉफच्या कारवर जुहूमध्ये गोळीबार झाल्याची एक मोठी घटना घडली होती. 18 ऑक्टोबर रोजी तीन अज्ञात व्यक्तींनी त्याच्या कारवर पाच ते सहा राऊंड गोळीबार केला आणि ते मोटारसायकलवरून पसार झाले होते. या गंभीर घटनेच्या अवघ्या काही दिवसांतच अभिनेत्याने आपली मालमत्ता विकल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, हा फ्लॅट विक्रीचा निर्णय त्या गोळीबाराच्या घटनेशी संबंधित आहे की नाही, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सणासुदीत भेसळखोरांची खैर नाही!  तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर ६८ दुकानांचे परवाने रद्द

Sunday, 25 October 2026, 15:00

टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर 6दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

Sunday, 25 October 2026, 14:56

पुणेकरांनो लक्ष द्या! बाजीराव रोड, छत्रपती शिवाजी महाराज रोडवर शनिवारी-रविवारी जड वाहनांना बंदी; दिवाळी संपेपर्यंत नियम लागू

Sunday, 25 October 2026, 14:52

“तू चांगली का राहतेस?” म्हणत पतीचा संताप अनावर; लाकडी दांडक्याने पत्नीला बेदम मारहाण…

Sunday, 25 October 2026, 14:16

पुणेकरांनो बाल्कनीत कपडे वाळत घालणं महागात पडणार? महापालिका आणतेय नवा नियम; नेमकं कारण काय?

Sunday, 25 October 2026, 13:49

बोरीऐंदीत बुलेट-हायवा टिप्परची जोरदार धडक ; उरुळी कांचन येथील दोघे मित्र जखमी, अपघातानंतर टिप्परचालक घटनास्थळावरून पसार

Sunday, 25 October 2026, 13:39
Next Post

सणासुदीत भेसळखोरांची खैर नाही!  तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर ६८ दुकानांचे परवाने रद्द

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp