Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांनो लक्ष द्या! बाजीराव रोड, छत्रपती शिवाजी महाराज रोडवर शनिवारी-रविवारी जड वाहनांना बंदी; दिवाळी संपेपर्यंत नियम लागू

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 25 October 2026, 14:52

पुणे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड, केळकर रोड आणि तुळशीबाग परिसरात नागरिकांची वर्दळ वाढत असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी बाजीराव रोड व छत्रपती शिवाजी महाराज रोडवर शनिवारी आणि रविवारी जड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. दिवाळीचा सण संपेपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे.

यापूर्वी शनिवारी आणि रविवारी बांधकाम क्षेत्राशी संबंधित वाहने तसेच मालवाहू वाहनांना शहरातील प्रमुख रस्त्यांवरून वाहतूक करण्यासाठी देण्यात आलेली परवानगी तात्पुरती रद्द करण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक शाखेने हा निर्णय घेतला आहे.

वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. २५ ऑक्टोबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून, दिवाळी संपेपर्यंत प्रत्येक शनिवार आणि रविवारी पूर्ण दिवस जड वाहनांना या दोन्ही मार्गांवरून वाहतूक करता येणार नाही.

या निर्बंधांमध्ये ट्रक, डंपर, मिक्सर, ट्रेलर आणि जड मालवाहू वाहनांचा समावेश आहे. त्यामुळे संबंधित वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

दिवाळीच्या काळात मध्यवर्ती पुण्यात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये, तसेच बाजारपेठांमधील वाहतूक आणि पादचाऱ्यांची ये-जा सुरळीत राहावी, यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सणासुदीत भेसळखोरांची खैर नाही!  तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर ६८ दुकानांचे परवाने रद्द

Sunday, 25 October 2026, 15:00

टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर 6दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

Sunday, 25 October 2026, 14:56

पुणेकरांनो लक्ष द्या! बाजीराव रोड, छत्रपती शिवाजी महाराज रोडवर शनिवारी-रविवारी जड वाहनांना बंदी; दिवाळी संपेपर्यंत नियम लागू

Sunday, 25 October 2026, 14:52

“तू चांगली का राहतेस?” म्हणत पतीचा संताप अनावर; लाकडी दांडक्याने पत्नीला बेदम मारहाण…

Sunday, 25 October 2026, 14:16

पुणेकरांनो बाल्कनीत कपडे वाळत घालणं महागात पडणार? महापालिका आणतेय नवा नियम; नेमकं कारण काय?

Sunday, 25 October 2026, 13:49

बोरीऐंदीत बुलेट-हायवा टिप्परची जोरदार धडक ; उरुळी कांचन येथील दोघे मित्र जखमी, अपघातानंतर टिप्परचालक घटनास्थळावरून पसार

Sunday, 25 October 2026, 13:39
Next Post

टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर 6दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp