Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे-सोलापूर महामार्गावरील खड्ड्यांचा अखेर निकाल! राहुल शेवाळेच्यां पुढाकाराने आयुक्तांचे पथ विभागाला थेट आदेश

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 1 October 2026, 14:10

पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावरील शेवाळेवाडी ते मांजरी दरम्यान पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. या धोकादायक खड्ड्यांमुळे परिसरात लहान-मोठे अपघात होऊन काहींना आपले प्राण गमवावे लागले, तर अनेकांना पाठीच्या व मणक्याच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता.

या गंभीर समस्येची दखल घेत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष भेट घेऊन परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था आणि विशेषतः सोलापूर रस्त्यावरील खड्ड्यांचे वास्तव त्यांनी आयुक्तांसमोर मांडले. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुणे महापालिकेच्या ताब्यात वर्ग करण्यात यावा आणि लवकरात लवकर दर्जेदार दुरुस्ती केली जावी, अशी ठाम मागणी त्यांनी या वेळी केली.

या बैठकीत आयुक्त नवल किशोर राम यांनी नागरिकांच्या अडचणी समजून घेत संबंधित पथ विभागाला तातडीने खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे शेवाळेवाडी आणि मांजरी परिसरातील नागरिकांना लवकरच खड्ड्यांपासून मुक्ती मिळून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या महत्त्वाच्या बैठकीस उपायुक्त प्रसाद काटकर आणि पथ विभागाचे उपायुक्त राजेश बनकर यांच्यासह सिद्धार्थ शेवाळे, प्रशांत वाघ, स्वप्नील मोरे, कुशल मोरे, मनोज वाघ व शुभम हरपळे हे उपस्थित होते. राहुल शेवाळे यांच्या या प्रयत्नांमुळे अनेक दिवसांपासून रडखडलेला रस्त्याचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वर्षानुवर्षांचं स्वप्न अधुरंच राहिलं! युझवेंद्र चहलची तडकाफडकी निवृत्ती; क्रिकेटविश्वाला मोठा धक्का

Friday, 2 October 2026, 16:16

मनोज जरांगेंच्या समर्थकांवर मोठी कारवाई! महिलेला अश्लील मेसेज अन् धमकीप्रकरणी 11 जणावर गुन्हा दाखल

Friday, 2 October 2026, 15:49

दिवेआगर दुर्घटनेनंतर आळंदीत धडक कारवाई; ‘विनर्स अकॅडमी’ला सील, तपासणीत काय आढळलं?

Friday, 2 October 2026, 15:42

‘कॉकरोच जनता पार्टी’चा आंदोलनासाठी मास्टर प्लॅन! 200 स्वयंसेवक, मेडिकल कॅम्प अन् 50 हजार Gen Z मैदानात

Friday, 2 October 2026, 15:21

शेवटचे क्षण CCTVमध्ये कैद! चौथ्या मजल्यावरून उडी मारण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांच्या शिष्यांसोबत नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ

Friday, 2 October 2026, 15:13

‘पूर्णेकरांची हत्या झाली तेव्हा कुठे होतात?’ मीनाक्षी शिंदेंचा थेट सवाल; ‘त्या प्रश्नाचं उत्तर तर…’ म्हणत कुणावर साधला निशाणा?

Friday, 2 October 2026, 14:59
Next Post

पुण्यात रस्त्याच्या कडेला पडलेल्या बॅगमध्ये हालचाल मग आला रडण्याचा आवाज; रिक्षाचालकाने बॅग उघडताच बसला धक्का; नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp