Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : महिलेच्या मृत्यू प्रकरणी कॉसमॉस बँकेचे 43 वर्ष संचालक असलेल्या व्यक्तीस ६ महिने कारावासाची शिक्षा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 30 May 2023, 13:23

Pune News  : पुणे : कॉसमॉस बँकेचे सलग 43 वर्ष संचालक असणारे 86 वर्षीय डायरेक्टर मुकूंद लक्ष्मण अभ्यंकर (रा.मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर ) यांना न्यायालयाने 6 महिने साध्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. भरधाव वेगात चारचाकी चालवून दुचाकीस्वार महिलेस धडक देवून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.के. दुगांवकर यांनी हा निर्णय दिला आहे. (A 43-year-old director of Cosmos Bank has been sentenced to 6 months imprisonment in the death of a woman)

दंडाची रक्कम न भरल्यास 1 महिना अतिरिक्त कारावास

दरम्यान, दंडाची रक्कम न भरल्यास 1 महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल असे न्यायालयाच्या आदेशात नमुद करण्यात आले आहे.

डेक्कन पोलिस स्टेशनच्या हद्दीतील भांडारकर रस्त्यावरील अभ्युदय बँकेसमोर दि. 17 जुलै 2016 रोजी दुपारच्या सुमारास मुकूंद अभ्यंकर यांनी चारचाकी चालवित असताना अरूंधती गिरीश हसबनीस (29, रा. नर्‍हे) यांना जबर ठोस दिली होती. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अरूंधती यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. (Pune News ) याप्रकरणी विक्रम सुशिल धूत (35, रा. शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली होती.

 

त्यावेळी हे अपघात प्रकरण प्रचंड गाजले होते. अभ्यंकर यांना पोलिसांनी अटक देखील केली होती. (Pune News ) दरम्यान, सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. गिरीश बारगजे यांनी खटल्याचे काम पाहिले तर बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड. ऋषिकेश गानू यांनी युक्तिवाद केला. दरम्यान, न्यायालयाने अभ्यंकर यांना शिक्षा सुनावली आहे. अलीप करण्यासाठी अभ्यंकर यांना न्यायालयाने मुभा दिली आहे. सध्या अभ्यंकर यांनी अपिल करण्यासाठी जामिन घेतला आहे.

डेक्कन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विपीन हसबनीस, पोलिस निरीक्षक (गुन्हे) शकील पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक खानेकर, पोलिस हवालदार काकडे, पोलिस नाईक भुवड आणि पोलिस नाईक मोरे यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. (Pune News )

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : स्पीकरवरुन झालेल्या वादातून अपमानित झाल्याने एका 70 वर्षीय नागिरकाने केली आत्महत्या

Pune News : अबब! पुण्यातलं भारी रताळं; वजन ऐकाल तर थक्क व्हाल…

Pune News : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने रस्त्यात अश्लील शेरेबाजी करून महिलेचा केला लैंगिक छळ

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13
Next Post

Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथे महेश नवमीच्या दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.