Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केडगावमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयता, रॉड अन् हॉकी स्टिकने हल्ला; तिघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 12 June 2026, 19:26

राहुलकुमार अवचट

यवत, (पुणे) : केडगाव येथील लालचंदनगर सोसायटी परिसरात गुरुवारी रात्री जुन्या भांडणाच्या रागातून एका 20 वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. भररस्त्यात कोयता, लोखंडी रॉड आणि लाकडी हॉकी स्टिकने वार करून तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी तिघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अवघ्या 24 तासांच्या आत मुख्य आरोपीला अटक करण्यात आली.

प्रभुद्ध उर्फ विशाल नितीन अवधुते वय 20 वर्षे व्यवसाय शिक्षण रा. पिसेवस्ती केडगाव ता. दौंड जि.पुणे) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अजय अनिल भोसले, सुजल अनिल भोसले (दोघे रा वाळेकर कासेस जवळ, केडगाव ता. दौंड जि.पुणे) व अर्जुन आसवरे (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) अशी मारहाण करणाऱ्या तिघांची नावे आहेत. यातील मुख्य आरोपी अजय अनिल भोसले याला अटक करण्यात आली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रबुद्ध उर्फ विशाल अवधुते हा तरुण गुरुवारी (ता. 11) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास हा त्याच्या मोटारसायकलवरून केडगाव गावच्या हद्दीतील लालचंदनगर सोसायटीसमोरील ‘ताज पान शॉप’वर पान घेण्यासाठी थांबला होता. त्याच वेळी, जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी प्रबुद्धला एकटे पाहून त्याला घेरले. व शिवीगाळ करत दमदाटी सुरू केली.

वाद वाढत असतानाच आरोपींनी त्यांच्याकडे असलेली लाकडी हॉकी स्टिक, लोखंडी रॉड आणि धारदार कोयत्याने थेट हल्ला चढवला. डोक्यात आणि शरीरावर गंभीर वार करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्ल्यात प्रबुद्ध रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. जखमी तरुणाने तात्काळ यवत पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, गुन्हा दाखल होताच यवत पोलिसांनी मुख्य आरोपी अजय भोसले याला अटक केली. त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (दौंड न्यायालय) यांच्यासमोर हजर केले असता, त्याला 17 जूनपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण गाडेकर करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50
Next Post

सोलापूर हादरले! शेअर मार्केटमध्ये नुकसान अन् पत्नी व मुलांची हत्या करून स्वतःही केली आत्महत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.