Friday, June 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोलापूर हादरले! शेअर मार्केटमध्ये नुकसान अन् पत्नी व मुलांची हत्या करून स्वतःही केली आत्महत्या

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 12 June 2026, 19:41

सोलापूर: सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील हत्तीज गावातून एक मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. एका शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीने आपल्या पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण बार्शी परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

या दुर्दैवी घटनेत योगेश पाटील (मुख्याध्यापक), त्यांची पत्नी माधुरी आणि दोन मुले अथर्व व शिवांश यांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांना एक २२ पानांची सुसाईड नोट सापडली आहे. या पत्रातून पाटील यांच्यावर असलेल्या आर्थिक तणावाचा आणि कर्जाच्या गंभीर परिस्थितीचा उलगडा त्यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, योगेश पाटील यांनी शेअर बाजारात मोठी गुंतवणूक केली होती. मात्र, नशिबाची साथ न मिळाल्याने त्यांना या व्यवहारात खूप मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले.  त्यांच्यावर तब्बल 1.8 कोटी रुपयांचे कर्ज झाले होते. वाढत्या कर्जाचा डोंगर आणि त्यातून निर्माण झालेले नैराश्य यामुळे मुख्याध्यापकाने आपल्या संपूर्ण कुटुंबासह जीवन संपवण्याचा भीषण निर्णय घेतल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

चोरांवर पोलिसांची करडी नजर; शिक्रापूर येथे नवनियुक्त पोलीस निरीक्षकांच्या धडाकेबाज मोहिमेमुळे चोरट्यांचे धाबे दणाणले

Friday, 12 June 2026, 20:44

रात्री टॉवर बंद, सकाळी सुरू! जिओ कंपनीच्या संशयास्पद कारभाराने पारोडी ग्रामस्थ वैतागले; तोडगा निघाला नाही तर करणार आंदोलन

Friday, 12 June 2026, 20:33

गुटखा माफियांचा खेळ खल्लास! आता थेट ‘मकोका’अंतर्गत होणार कारवाई; तुकाराम मुंढेंचा दणका

Friday, 12 June 2026, 20:23

सोलापूर हादरले! शेअर मार्केटमध्ये नुकसान अन् पत्नी व मुलांची हत्या करून स्वतःही केली आत्महत्या

Friday, 12 June 2026, 19:41

केडगावमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयता, रॉड अन् हॉकी स्टिकने हल्ला; तिघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 12 June 2026, 19:26

पुण्यात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा 27 वर्षीय तरुणासोबत बालविवाह; चाइल्ड हेल्पलाइनच्या सतर्कतेमुळे बालविवाहाचा पर्दाफाश, नऊ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 12 June 2026, 18:04
Next Post

गुटखा माफियांचा खेळ खल्लास! आता थेट 'मकोका'अंतर्गत होणार कारवाई; तुकाराम मुंढेंचा दणका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.