Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पैशांच्या वादातून धाकट्या भावाने मोठ्या भावाच्या छातीत खुपसला चाकू अन् पुढे घडलं भयंकर; पिंपरी-चिंचवड येथील घटना

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 15 July 2026, 11:49

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमधील देहूगाव परिसरात पैशांच्या व्यवहारावरून सुरू झालेला कौटुंबिक वाद थेट खुनापर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. माळीनगर येथे राहणाऱ्या दोन सख्ख्या भावांमध्ये झालेल्या जोरदार भांडणादरम्यान धाकट्या भावाने मोठ्या भावावर धारदार चाकूने वार केल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी 20 वर्षीय संशयिताला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 वर्षीय विनायक राजेंद्र कुदळे आणि त्याचा धाकटा भाऊ घनशाम हे दोघे एकाच खोलीत राहत होते. मंगळवारी पहाटे उसणे दिलेल्या पैशांच्या परतफेडीच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला.

रागाच्या भरात घनशामने घरात असलेला भाजी कापण्याचा धारदार चाकू हातात घेतला आणि विनायकच्या छातीत वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेला विनायक रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच देहूगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा आणि प्राथमिक तपासानंतर संशयित घनशामला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.

 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! तिकीटासोबत आता ओळखपत्र बाळगणंही अनिवार्य नाहीतर भरावा लागणार मोठा दंड

Tuesday, 29 September 2026, 18:54

टॅटूने उलगडलं खुनाचं गूढ! कल्याणीची हत्या, मृतदेहाचे 9 तुकडे कालव्यात; सोशल मीडियामुळे आरोपी जाळ्यात

Tuesday, 29 September 2026, 18:50

सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात ! अर्ज माघारीचा उद्या शेवटचा दिवस ; कोणकोण मैदानात?

Tuesday, 29 September 2026, 18:26

दोन वर्षांखालील मुलांच्या अन्नपदार्थांबाबत तुकाराम मुंढेंचे कडक आदेश; नवीन नियम लागू

Tuesday, 29 September 2026, 18:22

कृषी विभागाचा मोठा निर्णय! शेतकरी नुकसान भरपाईच्या नियमांत मोठा बदल; पंचनाम्यावर शेतकऱ्याची सही अनिवार्य

Tuesday, 29 September 2026, 18:03

ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद! तुमच्या राज्यात किती दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प? जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Tuesday, 29 September 2026, 17:57
Next Post

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! 1500 रुपयेचा हप्ता पुन्हा खात्यात येणार ; तटकरेंनी दिले महत्वाचे संकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp