Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भुलेश्वर घाटात ‘देवदर्शना’च्या बहाण्याने नेऊन तरुणाला बेदम मारहाण; तरुणीसह 3 अनोळखी इसमांवर यवत पोलिसांत गुन्हा दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 21 June 2026, 11:13

यवत, (पुणे) : भुलेश्वर (ता. पुरंदर) येथे रात्रीच्या वेळी देवदर्शनासाठी सोबत चाललेल्या तरुणीने रस्त्यात गाडी थांबवून तीन अनोळखी साथीदारांच्या मदतीने 28 वर्षीय तरुणाला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका तरुणीसह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना बुधवारी (ता. 17) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास यादववाडी जवळ, भुलेश्वर घाटाच्या परिसरात घडली.

काजल जाधव (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही रा. यवत, ता. दौंड) या तरुणीसह तीन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी श्रीनाथ संपत माने (वय २८ वर्षे, व्यवसाय- खाजगी नोकरी, रा. पिंपळवाडी, साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनाथ माने आणि आरोपी काजल जाधव हे बुधवारी (ता. 17) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दोघे भुलेश्वर येथे देवदर्शनासाठी चालले होते. यादववाडी जवळ, भुलेश्वर घाटाच्या अलीकडे त्यांनी आपली गाडी साईडला घेतली आणि ते गप्पा मारत थांबले. त्याच वेळी अचानक अंधारातून तीन अनोळखी इसम तिथे आले. या इसमांनी काजल जाधव हिची विचारपूस करण्यास सुरुवात केली.

यावेळी अचानक अनोळखी इसमांनी श्रीनाथला सुरुवातीला हाताने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर एकाने लाकडी काठीने तर दुसऱ्याने आपल्या कमरेचा चामडी पट्टा काढून श्रीनाथच्या तोंडावर, हातावर, पायावर आणि पाठीवर मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

 

सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे, ज्या तरुणीसोबत श्रीनाथ आला होता, तिने त्याला या गुंडांच्या तावडीतून वाचवण्याऐवजी, उलट श्रीनाथलाच शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली. रस्त्यावर सुरू असलेला हा मारहाणीचा थरार पाहून आजूबाजूचे नागरिक तिथे जमा झाले. जमावाने मध्यस्थी करत संघर्ष करून श्रीनाथला या तीन गुंडांच्या तावडीतून सोडवले.

दरम्यान, याप्रकरणी चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या मारहाणीमागे नेमके काय कारण आहे? हा पूर्वनियोजित कट होता की एखाद्या हनी ट्रॅपचा भाग? याचा तपास आता पोलीस करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सोनवणे हे करत आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय! 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकार झुकलं; धडाधड GR जारी

Saturday, 29 August 2026, 22:39

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

Saturday, 29 August 2026, 21:24

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

Saturday, 29 August 2026, 20:16
Next Post

पुण्यात 'मी इथला भाई', म्हणत नागरिकांना धमकावणाऱ्या गुंडाचा राडा; पाहा व्हायरल व्हिडीओ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp