Sunday, June 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat Crime News : पाटातील पाणी बकरीने प्यायल्याने वृद्ध मेंढपाळासह कुटुंबाला लोखंडी रॉड अन् दगडाने मारहाण; दौंड तालुक्यातील घटना..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 17 June 2026, 17:24

यवत, (पुणे) : एका मुक्या बकरीने पाठातील पाणी पिल्याचे कारणावरून वृद्ध मेंढपाळ कुटुंबावर लोखंडी रॉड, दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहान केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. रविवारी (ता.14) सायंकाळी साडेप्कॅह वाजण्याच्या सुमारास नानगाव (ता. दौंड) गावचे हद्दीतील कच्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात ही घटना घडली. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात नानगाव येथील संबंधित शेतमालक आणि तीन अनोळखीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र खळदकर (शेतमालक, पूर्ण नाव माहीत नाही) व तीन अनोळखी कामगार (नाव, पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत मारुती वाघू केसकर (वय-65, व्यवसाय- मेंढपाळ, सध्या रा. नानगाव, ता. दौंड, मूळ रा. देऊळगाव गाडा, ता. दौंड, जि. पुणे) यांनी याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता.14) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मारुती केसकर हे आपल्या बकऱ्या चरवून नानगाव गावच्या हद्दीतील राजेंद्र खळदकर यांच्या शेतातून जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावरून चालले होते. त्या वेळी त्यांच्या कळपातील एका बकरीने शेतमालक राजेंद्र खळदकर यांच्या शेतातील पाण्याच्या पाटात पडलेले पाणी प्यायले.

 

शेताच्या पाण्याचे पाठातील पाणी पिल्याचे कारणावरून फिर्यादीस, फिर्यादी यांची पत्नी व फिर्यादी यांचा मुलगा यांना शिवीगाळ दमदाटी करून हाताने लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच त्यांचे हातातील दगडाने व लोखंडी रॉडने मारहाण करून दुखापत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान मारुती वाघू केसकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वरील आरोपींवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार करे हे करत आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

इंदापुरात अनैतिक संबंधांच्या संशयातून 54 वर्षीय व्यक्तीचा लोखंडी रॉडने ठेचून निर्घृण खून; मुख्य आरोपी तात्काळ जेरबंद

Sunday, 21 June 2026, 12:59

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी पोलिस निरीक्षक नंदकुमार कोळी यांची नियुक्ती

Sunday, 21 June 2026, 12:48

कुरकुंभच्या ‘हार्मनी ऑर्गेनिक्स’ला प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका; 48 तासांत वीज-पाणी तोडण्याचे आदेश

Sunday, 21 June 2026, 12:38

येरवडा मनोरुग्णालयात फक्त एका ‘चादरीवरून’ वाद झाला अन् घडलं भयंकर…

Sunday, 21 June 2026, 12:32

पुण्यात ‘मी इथला भाई’, म्हणत नागरिकांना धमकावणाऱ्या गुंडाचा राडा; पाहा व्हायरल व्हिडीओ

Sunday, 21 June 2026, 11:49

भुलेश्वर घाटात ‘देवदर्शना’च्या बहाण्याने नेऊन तरुणाला बेदम मारहाण; तरुणीसह 3 अनोळखी इसमांवर यवत पोलिसांत गुन्हा दाखल

Sunday, 21 June 2026, 11:13
Next Post

गांजा प्रकरणातील दोन सख्ख्या भावांना ५० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.