Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यवतच्या अवैध धंद्यांना ‘अभय’ कोणाचे? उरुळी कांचनमध्ये वांगडेंची बदली, तर यवत पोलीस निरीक्षकांना क्लिन चिट का? मटका, दारू, गर्भलिंगनिदान रॅकेट, लॉजिंग जोमात असतानाही केवळ दोघांवरच कारवाई

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 3 June 2026, 11:41

यवत, (पुणे) : पुण्यातील विषारी दारू कांडानंतर ग्रामीण पोलीस दलात मोठे फेरबदल आणि कारवाईचे सत्र सुरू झाले असले, तरी या कारवाईत प्रचंड ‘दुजाभाव’ केला जात असल्याची चर्चा उरुळी कांचन व यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु झाली आहे. विषारी दारू माफियाशी कनेक्शन असल्याच्या कारणावरून उरुळी कांचन व यवत पोलीस ठाण्यातील 4 कर्मचाऱ्यांची पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी मोठी कारवाई करीत 4 जणांना निलंबित करण्यात आले.

तर उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांची तडकाफडकी पोलीस मुख्यालयात (कंट्रोल रूम) बदली करण्यात आली. मात्र, “उरुळी कांचनपेक्षा अवैध धंद्यांचे मुख्य साम्राज्य ज्या यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे, तिथले पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांना वरिष्ठ पातळीवरून जाणीवपूर्वक सुट दिली गेली का?” असा थेट सवाल आता नागरिक विचारत आहेत.

उरुळी कांचनवर एवढी मोठी कारवाई होत असताना, दुसरीकडे यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारवाईने मात्र सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तालुक्याला माहिती आहे की, उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीपेक्षा कित्येक पटीने जास्त बेकायदेशीर आणि काळे धंदे यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजरोसपणे आणि अतिशय जोमात सक्रिय आहेत. यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी दारूच्या भट्ट्या, हाय-प्रोफाइल गर्भलिंगनिदान रॅकेट, लॉजिंगमधील वेश्या व्यवसाय आणि उघडपणे चालणारे मटका अड्डे अवघ्या तालुक्याने पाहिले आहेत. एवढे सगळे काळे धंदे नाकाखाली सुरू असताना, वरिष्ठ पातळीवरून यवत पोलीस ठाण्यातील फक्त दोनच कर्मचाऱ्यावर कारवाई करून संपूर्ण प्रकरणावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा सुरु आहे.

 

यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालणाऱ्या प्रत्येक बेकायदेशीर धंद्याची माहिती पोलीस निरीक्षकांना असतेच, मग उरुळीच्या वांगडेंची बदली होत असेल, तर यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांना नेमकी कोणाची ‘ढाल’ लाभली आहे?” अशी जोरदार चर्चा सध्या पोलीस वर्तुळात आणि राजकीय गोटात रंगू लागली आहे.

दरम्यान, यवतच्या हद्दीत एकापाठोपाठ एक मोठे गुन्हे आणि अवैध धंदे उघडकीस येत असतानाही, नारायण देशमुख यांच्यावर कोणतीही कारवाई न करता त्यांना क्लिन चिट देण्यामागे कोणते ‘आर्थिक’ किंवा ‘राजकीय’ गणित आहे? असा सवाल नागरिक विचारत आहे. केवळ लहान कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनवून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे काळे कारनामे लपवण्याचा हा प्रयत्न असून, या दुटप्पी कारवाईविरोधात नागरिकांमधून आता असंतोष व्यक्त केला जात आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Pune Weather: ‘एल निनो’चे पुण्याच्या पावसावर सावट! यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज; प्रशासनाची धावपळ

Saturday, 13 June 2026, 15:52

पिंपरीतील धक्कादायक प्रकार! लिफ्टमध्येच केला किळसवाणा प्रकार; जाब विचारल्याच्या रागातून जोडप्यावर अल्पवयीन मुलाकडून चाकूहल्ला…

Saturday, 13 June 2026, 15:14

‘माझं लग्न जमत नाही, मला आयुष्य संपवायचंय’ नैराश्यातून पुण्यातल्या तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

Saturday, 13 June 2026, 14:30

रांजणगाव एमआयडीसी मधील औषध कंपनीला २५ लाखांची खंडणीची मागणी

Saturday, 13 June 2026, 14:10

लोणी काळभोर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर…

Saturday, 13 June 2026, 14:01

उरुळी कांचन मृतदेह विटंबना प्रकरणात चूक नेमकी कोणाची? खाकीची की पांढऱ्या कोटाची?

Saturday, 13 June 2026, 13:34
Next Post

पुणे-बंगळुरू महामार्गावरील कोंडीतून सुटका; नऱ्हे, ताथवडे आणि पुनावळे येथे होणार नवीन भुयारी मार्ग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.