Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हत्येच्या कटामागे आणखी कोण? सिया-चेतनच्या कोठडीसाठी कोर्टात पोलिसांचा मोठा दावा

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 29 June 2026, 17:30

पुणे: राज्यात गाजलेल्या केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना आज सोमवारी वडगाव सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात युक्तिवादादरम्यान पोलिसांनी पुन्हा एकदा ७ दिवसांची पोलीस कोठडी मागितली. यापूर्वी या दोघांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, तिची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा कोर्टासमोर उभे केले होते.

 हत्येचा कट कोणी रचला आणि त्यात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेणे बाकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच, मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा रिकव्हर करणे, तसेच अनेक तांत्रिक बाबींचा तपास करायचा असल्याचे पोलिसांनी न्यायालयात स्पष्ट केले. घटनेचे पुन्हा रिक्रिएशन करायचे असल्याने कोठडीची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

याला आरोपींच्या वकिलांनी जोरदार विरोध केला. सिया गोयलचे वकील ॲड. विपुल दुशिंग यांनी सांगितले कि, सिया तपासात पूर्ण सहकार्य करत आहे आणि केतन अग्रवालचा फोन आधीच पोलिसांकडे जमा असल्याने डिजिटल पुरावे त्यांच्याकडे आहेत, मग कोठडी कशाला हवी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 

चेतन चौधरीचे वकील शहाणे यांनीही युक्तिवाद करताना सांगितले की, एफआयआरमध्ये त्यांचे नाव केवळ दोनदाच आले आहे. पोलिसांनी आधीच दुचाकी आणि हुडी जप्त केली आहे,  तांत्रिक तपास करायचा असल्यास त्यासाठी आरोपींची कोठडी आवश्यक नाही, त्यामुळे त्यांना कारागृहात वर्ग करावे, अशी मागणी बचाव पक्षाने केली.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post

केशर, नारळ पाणी प्यायल्याने बाळ गोरे होते? जाणून घ्या सविस्तर माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.