Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात नेमकं चाललंय काय? नसरापूरच्या घटनेनंतर आता सोरतापवाडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; मातीच्या ढिगाऱ्याच्या आडोशाला ओढून नेले अन्…

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 7 May 2026, 22:38

पुणे: विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना समोर येत आहेत. नसरापूर येथील 4 वर्षीय चिमुकलीवर झालेला बलात्कार आणि हत्येची घटना ताजी असतानाच, सोरतापवाडी भागात अल्पवयीन मुलीवर एकाने  बलात्कार केल्याचे समोर आले आहे.

हवेली तालुक्यातील सोरतापवाडी परिसरात एका नर्सरीत काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आकाश रामहरी ओव्हाळ आणि त्याचा  साथीदार अभिजीत खंडागळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

 

समोर आलेल्या माहितीनुसार, यातील एक आरोपी गेल्या काही दिवसांपासून पीडित मुलीचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होता. तर घटनेच्या दिवशी नराधमांनी तरुणीला निर्जन स्थळी, मातीच्या ढिगाऱ्याच्या आडोशाला ओढून नेले आणि एकाने तिच्यावर अत्याचार केला.

पिडीतेने जबाबात सांगितले कि, अभिजीत खंडागळे याने मला बोलावून घेतले व आकाश रामहरी ओव्हाळ याने मला जबरदस्तीने मातीच्या ढिगाऱ्याच्या आडोशाला अंधारात नेले. तिथे माझे कपडे काढून आणि तोंड दाबून माझ्या इच्छेविरुद्ध माझ्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. तसेच, ‘तुझ्या मामाला बघून घेतो’ अशी धमकीही मला दिली आहे.

पोलिसांनी दोन्ही आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम 64 (1) पोक्सो, 74,351 (2) 3, (5) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत बेड्या ठोकल्या आहेत. या घटनांमुळे पुणेकरांमध्ये संतापाची लाट असून, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

केडगावमध्ये बेकायदेशीर गर्भपात प्रकरण; केडगाव येथील लवंगारे डॉक्टरसह उरुळी कांचन येथील डॉ. तुकाराम मोटे यांच्यावर गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 16:57

पुण्यात लेडी ‘डॉन’चा खाकी गणवेशात राडा! लष्कर परिसरात पीएसआय असल्याचे सांगून केली फसवणूक; ‘नेमप्लेट’वरून फुटले बिंग

Sunday, 7 June 2026, 16:33

‘आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही’; रोहित पवारांना सुनील तटकरेंनी सुनावलं; राज्यसभेच्या उमेदवारीवरून जुंपली

Sunday, 7 June 2026, 16:00

पुण्यात मध्यरात्री थरार! संशयास्पद हालचाली; थरारक पाठलाग अन् झडती घेतल्यावर जे सापडलं ते पाहून पोलिसही चक्रावले

Sunday, 7 June 2026, 15:17

आधी ऑनलाईन मैत्री, मग महिलेने प्रेम अन् लग्नाचं आमिष दाखवून जाळ्यात ओढलं; विश्वास संपादन केला अन्…..

Sunday, 7 June 2026, 14:46

पुणेकरांची ‘ट्रॅफिक’मधून सुटका होणार! 500 ‘एआय’ कॅमेरे थेट करणार कारवाई; वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय

Sunday, 7 June 2026, 14:18
Next Post

Yavat News : पाईपलाईन फोडल्याचा जाब विचारताच शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; यवत पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.