Wednesday, August 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चायनीज मांजा विकणाऱ्यांनो सावधान! इंदापूर नगरपरिषदेची धडक कारवाई, हजारोंचा प्रतिबंधित मांजा जप्त

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 18 August 2026, 11:03

आदित्य बोराटे

पुणे: नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर नागरिक, दुचाकीस्वार तसेच पक्षी आणि प्राण्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या प्रतिबंधित चायनीज नायलॉन मांजाविरोधात इंदापूर नगरपरिषदेने कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेअंतर्गत सोमवारी (ता. १७) विविध ठिकाणी तपासणी करून हजारो रुपयांचा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त करण्यात आला.

नायलॉन मांजाची छुप्या पद्धतीने तसेच ऑनलाइन माध्यमातून विक्री व खरेदी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या पथकाने शहरातील विविध ठिकाणी तपासणी केली. मुख्याधिकारी रमेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग प्रमुख अनिरुद्ध चव्हाण, सहाय्यक आरोग्य निरीक्षक सुनील लोहिरे, लिलाचंद पोळ, मुकादम दत्तात्रय ढावरे, अशोक अडसूळ, अशोक चिंचकर, दीपक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

यावेळी लक्ष्मण लोखंडे, ओंकार साळुंखे, सिद्धार्थ मखरे, कुणाल चव्हाण, अमित मखरे, महेश मखरे आदी कर्मचाऱ्यांनी विविध ठिकाणी तपासणी केली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित चायनीज नायलॉन मांजा जप्त करण्यात आला.

 

नगरपरिषदेने यापूर्वीच अनेक दुकानदारांना नोटिसा बजावून नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक आणि वापर करू नये, याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच शहरात जनजागृती मोहीम राबवून नागरिकांना प्रतिबंधित मांजाच्या वापरापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मांजाच्या विक्रीसंदर्भात विविध दुकानांची तपासणीही करण्यात आली आहे.

नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार आणि नागरिक जखमी होण्याबरोबरच पक्ष्यांच्या जीवितालाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रतिबंधित मांजाची विक्री, साठवणूक किंवा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे. प्रतिबंधित नायलॉन मांजाविरोधातील कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी स्पष्ट केले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडक कारवाई! जबरी चोरीच्या सराईत टोळीतील चौघे जेरबंद; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 19 August 2026, 22:55

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला सज्जड दम; २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषण

Wednesday, 19 August 2026, 22:18

भोर पंचायत समिती सभापतींच्या पुढाकाराने भोर-महाड रस्त्यावरील खड्डे भरण्याला सुरुवात; अपूर्ण मोऱ्यांची कामे लवकरच होणार, नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास

Wednesday, 19 August 2026, 22:16

शिंदेवाडी पुलाखाली ट्रकची दुचाकीला पाठीमागून धडक; तरुणीचा मृत्यू, दोघे जखमी

Wednesday, 19 August 2026, 22:06

भोंगवलीत घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:51

गाऊडदरा येथे जमिनीच्या वादातून मारहाण; दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:48
Next Post

उरुळी कांचन ग्रामपंचायत अधिकारी अन् प्रशासक सरपंच चकाचक; गाव मात्र कचऱ्याच्या साम्राज्यात; पदाधिकारी मस्त तर बाहेर नागरिक दुर्गंधीने त्रस्त.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.