Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांनो, रविवारी रेल्वे प्रवास करताय? थांबा! स्टेशनवर 9 तासांचा मेगाब्लॉक; डेक्कनसह ‘या’ गाड्या रद्द

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 11 September 2026, 10:43

पुणे : पुण्याहून रविवारी (13 सप्टेंबर) ट्रेनने प्रवास आखत असाल, तर प्रवासाला निघण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा. पुणे रेल्वे स्थानकातील यार्डमध्ये महत्त्वाच्या तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेने सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत 9 तासांचा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे.त्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

डेक्कन एक्सप्रेस: मुंबई-पुणे आणि पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस.

लोकल सेवा: पुणे-तळेगाव, तळेगाव-पुणे, पुणे-लोणावळा आणि लोणावळा-शिवाजीनगर लोकल.

 

डेमू ट्रेन: पुणे-दौंड डेमू सेवा पूर्णपणे बंद राहील.

इतर स्थानकांवर थांबणाऱ्या गाड्या

स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी आणि कामाचा खोळंबा होऊ नये म्हणून काही गाड्या पुणे मुख्य स्टेशनऐवजी आधीच्या स्थानकांवरच थांबवल्या जातील:

खडकी व हडपसर: जयपूर-पुणे, नागपूर-पुणे, अमरावती-पुणे आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस या गाड्यांचा प्रवास हडपसर किंवा खडकी स्थानकावरच संपेल. परतीच्या प्रवासासाठी या गाड्या याच स्थानकांपासून रवाना होतील.

शिवाजीनगर व दौंड: लोणावळा-पुणे लोकल शिवाजीनगरपर्यंतच धावेल, तर बारामती-पुणे डेमूचा प्रवास दौंड येथेच थांबवला जाईल.

पुणे-दौंड मार्गावरील पुणे यार्डात डी.डी.एस. पॉईंटचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. जुन्या रुळांच्या जागी अधिक क्षमतेचे नवीन 60 किलोचे रेल्वे मार्ग बसवण्यात येणार आहेत. यासाठी विशेष वाहतूक व वीज ब्लॉक घेण्यात येत असल्याने प्लॅटफॉर्म क्रमांक 1, अप मेन लाईन आणि सीएसएमटी कडील डाऊन मेन लाईनवरील वाहतूक पूर्णपणे बंद राहील.

रविवारी प्रवास करताना कोणताही गोंधळ किंवा गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी घर सोडण्यापूर्वी रेल्वेचे अधिकृत वेळापत्रक व गाड्यांची माहिती तपासूनच बाहेर पडावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सामाजिक चळवळीतील लढवय्या कार्यकर्ती स्मिता नॉर्टन यांचे निधन

Friday, 11 September 2026, 12:04

इंदापूर-बारामती मार्गावर आता ‘ई-शिवाई’चा प्रवास; प्रवाशानां मोठा दिलासा

Friday, 11 September 2026, 11:33

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? पनीर -खवा तपासण्यासाठी FDA चे पथक बुधवार पेठेत दाखल, प्रशासन अलर्ट

Friday, 11 September 2026, 11:11

पुणेकरांनो, रविवारी रेल्वे प्रवास करताय? थांबा! स्टेशनवर 9 तासांचा मेगाब्लॉक; डेक्कनसह ‘या’ गाड्या रद्द

Friday, 11 September 2026, 10:43

शिरूर तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींवर प्रशासक; अनेक गावांचा कारभार एकाच अधिकाऱ्याच्या खांद्यावर!

Friday, 11 September 2026, 10:23

भंडाऱ्यात भीषण अपघात!ड्रायव्हरची एक चूक अन् 8 जणांचा जागीच मृत्यू; गाडीचा चक्काचूर

Friday, 11 September 2026, 9:24
Next Post

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? पनीर -खवा तपासण्यासाठी FDA चे पथक बुधवार पेठेत दाखल, प्रशासन अलर्ट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp