Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News : शिंदवणे घाटात अज्ञातांकडून रात्रीच्या अंधारात कचऱ्याच्या गाड्या रिकाम्या; वनक्षेत्रासह पर्यावरण धोक्यात, तर दुर्गंधीने नागरिक हैराण..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 30 July 2026, 17:19

उरुळी कांचन, (पुणे) : रात्रीच्या अंधारात किंवा संधी साधून कचऱ्याने भरलेले ट्रक आणि पिकअप गाड्याची थेट उरुळी कांचनजवळील शिंदवणे (ता. हवेली) घाट परिसरात विल्हेवाट लावली जात आहे. यामुळे संपूर्ण शिंदवणे घाटात आणि मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून तीव्र दुर्गंधीमुळे वाहनधारक व स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

विशेष म्हणजे, हा सर्व परिसर वनविभागाच्या हद्दीत आणि संरक्षित क्षेत्रात येत असतानाही संबंधित अधिकारी व प्रशासनाकडून या गंभीर प्रकाराकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. घाटातील वळणांवर आणि रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, हॉटेलमधील शिळे अन्न, वैद्यकीय टाकाऊ पदार्थ व इतर ओला-सुका कचरा टाकला जात आहे. वाऱ्यामुळे आणि भटक्या प्राण्यांमुळे हा कचरा थेट मुख्य रस्त्यावर विखुरला जात आहे.

पावसाळ्याचे दिवस असल्याने या कचऱ्यात पाणी साचून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे, तसेच डास व माशांचा प्रादुर्भाव वाढला आहे. घाटातून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांना आणि पर्यटकांना तोंडाला रुमाल लावूनच प्रवास करावा लागत आहे. तसेच रस्त्यावर पसरलेल्या कचऱ्यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Puneprimenews (@pune_primenews)

दरम्यान, शिंदवणे घाट हे निसर्गरम्य क्षेत्र असून येथे मोठ्या प्रमाणावर वन्यजीव आणि वनस्पती आहेत. अशा संवेदनशील वनक्षेत्रात उघडपणे कचऱ्याचे डंपिंग होत असताना वन विभागाचे गस्ती पथक नेमके काय करत आहे? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

“प्रशासनाच्या आणि वन विभागाच्या ढिम्म कारभारामुळे शिंदवणे घाटाला ‘कचरा डेपो’चे स्वरूप आले आहे. याप्रकरणी प्रशासनाने तात्काळ सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि तपास यंत्रणेच्या आधारे बेकायदेशीर कचरा टाकणाऱ्या गाड्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश शितोळे यांनी केली आहे.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49
Next Post

पुणे-शिरूर मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आमदार माऊली आबा कटके आणि PMRDA आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांचा संयुक्त पाहणी दौरा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp