Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे-शिरूर मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आमदार माऊली आबा कटके आणि PMRDA आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांचा संयुक्त पाहणी दौरा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 30 July 2026, 17:31

पुणे: पुणे–शिरूर आणि हडपसर–यवत उन्नत मार्गांच्या कामांमुळे भविष्यात वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन शिरूर–हवेली मतदारसंघात पर्यायी रस्त्यांची पाहणी करण्यात येणार आहे. यासाठी शिरूर–हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर (माऊली) आबा कटके आणि पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांचा संयुक्त दौरा शनिवार, 1 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे.

उन्नत मार्गांच्या कामादरम्यान मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पर्यायी मार्ग विकसित करणे, विद्यमान रस्त्यांचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण करणे तसेच आवश्यक ठिकाणी नवीन जोडरस्ते तयार करण्याच्या दृष्टीने या दौऱ्यात प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. वाढत्या वाहतुकीचा विचार करून दीर्घकालीन नियोजन करण्यावरही भर दिला जाणार आहे.

आमदार माऊली आबा कटके यांनी या प्रश्नाबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर हा संयुक्त दौरा निश्चित करण्यात आला आहे. मतदारसंघातील नागरिकांना भविष्यात वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागू नये आणि विकासकामांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी वेळेत सोडवता याव्यात, हा या पाहणीचा मुख्य उद्देश आहे.

दौऱ्याची सुरुवात सकाळी 11 वाजता टाउनशिप–मांजरी, आव्हाळवाडी येथून होणार आहे. त्यानंतर शिवरस्ता, केसनंद, आव्हाळवाडी, मांजरी, कोलवडी, थेऊर, प्रयागधाम, कोरेगाव, टाकळी भीमा, सणसवाडी, कोरेगाव–पिंपळे जगताप आणि तुळापूर–भावडी या परिसरातील रस्त्यांची पाहणी केली जाणार आहे. तुळापूर–भावडी येथे या दौऱ्याची सांगता होईल.

 

या पाहणीदरम्यान संबंधित रस्त्यांची सद्यस्थिती, वाहतुकीचा सध्याचा ताण, भविष्यातील वाहनसंख्येचा अंदाज तसेच नवीन रस्ते आणि जोडमार्ग उभारणीच्या शक्यता यावर पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा होणार आहे. या दौऱ्यातून वाहतूक व्यवस्थेचे नियोजन अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

रेशन कार्डधारकांना धक्का! 18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांचे रेशन कार्ड होणार रद्द; नेमकं कारण काय?

Saturday, 29 August 2026, 18:18

पुणे-नाशिक महामार्गावर काळाचा घाला! ट्रकखाली दुचाकी चिरडली; बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू, आईची मृत्यूशी झुंज

Saturday, 29 August 2026, 17:25

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत खांदेपालट! 10 प्रवक्त्यांची नवी फौज जाहीर; कुणाला मिळाली संधी?

Saturday, 29 August 2026, 16:52

SIR फॉर्म प्रकरणात मोठी कारवाई!भाजप पदाधिकाऱ्याला अटक; 5 BLO अधिकाऱ्यांच तातडीन निलंबन

Saturday, 29 August 2026, 16:09

पुणे-अहिल्यानगर महामार्गावर अपघातांना ब्रेक! शिरुर बायपासवर सर्व्हिस रोडची उभारणी, वाहतुकीला मिळणार सुरक्षित वाट

Saturday, 29 August 2026, 15:42

पुण्याच्या इनर रिंग रोडला वेग! भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांचे आदेश

Saturday, 29 August 2026, 15:16
Next Post

लाडक्या बहिणींना धक्का! 'या' महिलांचा हप्ता बंद; तुमचं नाव यादीत आहे का?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp