Friday, July 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लाडक्या बहिणींना धक्का! ‘या’ महिलांचा हप्ता बंद; तुमचं नाव यादीत आहे का?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 30 July 2026, 17:54

पुणे : राज्य सरकारच्या नियमांनुसार एका लाभार्थ्याला एकाच वेळी दोन शासकीय योजनांचा आर्थिक लाभ घेता येत नाही. ज्या महिला आधीपासूनच ‘संजय गांधी निराधार योजने’चा आर्थिक लाभ घेत आहेत त्यांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसला आहे.

वार्षिक २.५ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १,५०० रुपये जमा केले जातात. विधानसभा निवडणुकीदरम्यान, पुन्हा सत्ता आल्यास ही मदत २,१०० रुपये करण्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र, सत्ता मिळून मोठा कालावधी उलटल्यानंतरही ही रक्कम वाढवण्यात आलेली नाही. त्यामुळे २,१०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार, याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, गेल्या काही काळापासून लाडकी बहीण योजना विविध कारणांमुळे राजकीय चर्चेत आहे. सरकारने केवायसी (KYC) प्रक्रिया अनिवार्य केल्यानंतर पडताळणीदरम्यान लाखो महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात आली आहेत. यामुळे विरोधकांनी सरकारवर टीका करत, ही योजना फक्त निवडणुकीपुरतीच मर्यादित होती का, असा सवाल उपस्थित केला आहे.

 

त्यातच, एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची नावे कमी करण्याचे धोरण प्रशासनाने कडक केले आहे. जर एखादी महिला संजय गांधी निराधार योजनेसारख्या इतर कोणत्याही सरकारी योजनेचा फायदा घेत असेल, तर तिला लाडकी बहीण योजनेची रक्कम मिळणार नाही.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

४५ लाखांची लाच स्वीकारताना वन अधिकाऱ्याला रंगेहात अटक; बीडच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ

Friday, 31 July 2026, 20:32

मराठी साहित्यासाठी पैशांचा पाऊस! शंभराव्या साहित्य संमेलनासाठी तब्बल १८ कोटी रुपयांच्या भरघोस निधीची घोषणा

Friday, 31 July 2026, 19:39

शेतकऱ्यांची चिंता मिटली ! कर्जमाफीनंतर मोदी सरकारच आणखीन एक गिफ्ट,लाखों शेतकऱ्यांना फायदा

Friday, 31 July 2026, 19:17

गावातल्याच तरुणासोबत सूत जुळलं अन् बायकोनेच काढला नवऱ्याचा काटा! बॉयफ्रेंडच्या मदतीने प्लॅन आखला अन् निर्दयीपणे…

Friday, 31 July 2026, 18:56

मराठी सिनेविश्वात सोनाली बेंद्रेची दमदार एन्ट्री!’सोहळा’मधून नव्या प्रवासाची सुरुवात,16 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित

Friday, 31 July 2026, 18:35

UPI वापरकर्त्यांसाठी सुरक्षा अपडेट!आता बिनधास्त QR कोड स्कॅन करा; फसवणुकीचा धोका टळला

Friday, 31 July 2026, 17:59
Next Post

अनिल परबांना दिलासा! 'त्या' गाजलेल्या मारहाण प्रकरणातून अखेर निर्दोष मुक्तता; मुंबई सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.