Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना! कर्जमाफीच्या रकमेबाबत सरकारचे मोठे स्पष्टीकरण; शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 30 July 2026, 18:21

पुणे: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांच्या थकबाकी रकमेबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी सहकार आयुक्त तथा निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण जारी केले आहे. विशेषतः व्यापारी बँकांच्या एनपीए (थकीत) कर्जखात्यांमध्ये गावपातळीवर प्रसिद्ध झालेल्या यादीतील रक्कम आणि योजना पोर्टलवरील रकमेत तफावत आढळल्याने हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

राज्य सरकारने 2 जून 2026 रोजी ही कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. या योजनेत कर्जमाफी, एकवेळ समझोता योजना (ओटीएस) आणि प्रोत्साहनपर लाभ अशा तीन घटकांचा समावेश आहे. योजनेसाठी बँकांनी 31.17 लाख कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली होती. त्यापैकी निकषांनुसार छाननी करून 25 जुलै 2026 रोजी 16.96 लाख कर्जखात्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या 7.03 लाख आणि व्यापारी बँकांच्या 9.93 लाख कर्जखात्यांचा समावेश आहे.

सहकार विभागाने स्पष्ट केले आहे की, गावपातळीवरील यादी आणि पोर्टलवरील थकबाकीच्या रकमेत फरक असल्यास पोर्टलवरील रक्कमच अंतिम मानली जाईल. पोर्टलवर दर्शविण्यात आलेली थकबाकी ही 31 मार्च 2026 पर्यंतची असून, 1 एप्रिल 2026 नंतरचे व्याज आकारू नये, असे निर्देश राज्य सरकारने बँकांना दिले आहेत. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी पोर्टलवरील रक्कम मान्य असल्यास आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे.

 

आधार प्रमाणीकरण यशस्वी झाल्यानंतर लाभार्थ्यांना पावती मिळेल. त्यामध्ये कर्जमाफीची रक्कम नमूद असेल. त्यानंतर ही रक्कम थेट डीबीटीद्वारे संबंधित कर्ज खात्यात जमा केली जाईल आणि कर्जमुक्तीनंतर बँकेकडून कर्जफेड पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच लाभार्थी शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दरम्यान, पोर्टलवरील रक्कम किंवा कर्जाच्या तपशीलाबाबत कोणतीही हरकत असल्यास संबंधित शेतकऱ्यांनी पोर्टलवर ‘ग्रिव्हन्स’ नोंदवावी. या तक्रारींचे निवारण जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीमार्फत करण्यात येणार असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

धनश्री लॉजवर पुन्हा पोलिसांचा छापा! देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश; लॉज चालक जेरबंद, सात महिलांची सुटका

Thursday, 30 July 2026, 18:56

सहजपूर येथे थार गाडीची दुचाकीला धडक; अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

Thursday, 30 July 2026, 18:53

कट्टर विरोधकांची जुळली ‘राजकीय’ मैत्री? पुण्यात रविंद्र धंगेकर आणि नाना भानगिरे एकाच मंचावर; चर्चांना उधाण

Thursday, 30 July 2026, 18:45

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना! कर्जमाफीच्या रकमेबाबत सरकारचे मोठे स्पष्टीकरण; शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना

Thursday, 30 July 2026, 18:21

अनिल परबांना दिलासा! ‘त्या’ गाजलेल्या मारहाण प्रकरणातून अखेर निर्दोष मुक्तता; मुंबई सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय

Thursday, 30 July 2026, 18:12

लाडक्या बहिणींना धक्का! ‘या’ महिलांचा हप्ता बंद; तुमचं नाव यादीत आहे का?

Thursday, 30 July 2026, 17:54
Next Post

कट्टर विरोधकांची जुळली 'राजकीय' मैत्री? पुण्यात रविंद्र धंगेकर आणि नाना भानगिरे एकाच मंचावर; चर्चांना उधाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.