Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Twisha Sharma: ‘मला आता शांततेत मरू दे…’; माजी मिस पुणेने वहिनीला पाठवला शेवटचा मेसेज, काही मिनिटांत आयुष्य संपवलं

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 18 August 2026, 11:44

भोपाळ : माजी मिस पुणे आणि मॉडेल-अभिनेत्री ट्विशा शर्मा हिच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात ट्विशाने मृत्यूपूर्वी आपल्या वहिनीला पाठवलेल्या शेवटच्या मेसेजचा उल्लेख करण्यात आला आहे. पती समर्थ सिंग आणि सासू गिरीबाला सिंग यांच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

12 मे रोजी रात्री 9:36 वाजता ट्विशाने वहिनी राशी अब्रोल शर्मा यांना मेसेज केला होता. त्यात तिने पतीला तिच्या उरलेल्या वस्तू घेऊन जाण्यास सांगितले आणि आपल्याला शांततेत मरू देण्याची विनंती केली होती. याआधीही तिने वहिनीशी फोनवर पतीसोबतच्या वादांबाबत चर्चा केली होती.

CBIच्या माहितीनुसार, त्याच दिवशी संध्याकाळी ट्विशाने राशीला फोन करून समर्थकडून 20 लाख रुपये चिनी शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी देण्याचा दबाव असल्याचे सांगितले होते. तिने याला नकार दिल्याचेही सांगितले.

रात्री सुमारे 9:20 वाजता ट्विशाने पुन्हा वहिनीला फोन केला. पाठदुखीमुळे तिने समर्थला दुसऱ्या खोलीत झोपण्यास सांगितले होते. यावरून समर्थ आक्रमक झाला आणि त्यांच्यात वाद झाल्याचे तपासात नमूद आहे. त्यानंतर काही वेळाने ट्विशाने शेवटचा मेसेज पाठवला.

 

CBIच्या आरोपपत्रानुसार, रात्री 9:40च्या सुमारास ट्विशा घराच्या गच्चीकडे एकटी जाताना CCTVमध्ये दिसली. त्यानंतर तिने वडिलांना WhatsApp कॉल केला. ती रडत होती आणि समर्थ खूप चिडल्याचे सांगत कुटुंबीयांना तातडीने भोपाळला येण्यास सांगितले.

रात्री 10:05 वाजता ट्विशाने आईला शेवटचा फोन केला. त्यानंतर कुटुंबीयांनी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही.

शवविच्छेदन आणि एम्स दिल्लीच्या तज्ज्ञांच्या पुनरावलोकनानुसार ट्विशाचा मृत्यू गळफासामुळे झाल्याचे आरोपपत्रात नमूद आहे. CBIने समर्थ सिंग आणि गिरीबाला सिंग यांच्याविरोधात क्रूरता, आत्महत्येस प्रवृत्त करणेसह संबंधित कलमांखाली आरोप दाखल केले आहेत.

मात्र, ट्विशा आणि समर्थ यांच्या फोनमधील डेटाचे पूर्ण फॉरेन्सिक विश्लेषण तसेच CCTV DVR फुटेज मिळणे अद्याप बाकी असल्याचे CBIने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात दारूबंदीचा मुद्दा ऐरणीवर! हायकोर्ट संतापलं,‘मग कारवाई का होत नाही?’सरकारला थेट सवाल

Friday, 11 September 2026, 15:34

पुण्यात शताब्दी एक्सप्रेसखाली दिसला माणसाचा हात! भयानक आणि अंगावर काटा आणणाऱ्या दृश्याने खळबळ; नेमकं काय घडलं?

Friday, 11 September 2026, 15:29

पुण्यात राष्ट्रवादीला मोठा हादरा! सरपंचासह ६ सदस्य अपात्र; भाजे ग्रामपंचायतीत नाट्यमय राजकीय उलथापालथ

Friday, 11 September 2026, 15:05

ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंगचा नाद लागला; कर्जाचा डोंगर चढला अन्…पुण्यातील प्रथमेश देशमुख आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा!

Friday, 11 September 2026, 14:34

मनोज जरांगेंच्या समर्थनात अभिजीत दिपके आक्रमक; सरकारला दिलं थेट ओपन चॅलेंज!

Friday, 11 September 2026, 14:15

पुण्यात ‘मोनाली आई विधाते’चा काळा धंदा उघड! ‘पूजा घाला नाहीतर जीव जाईल’ भीती दाखवून लाटले हजारो रुपये; ५ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 11 September 2026, 14:15
Next Post

जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकांचा मुहूर्त ठरला! मतदान कधी? मोठा निर्णय समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp