Thursday, August 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

HSRP न लावणाऱ्यांवर परिवहन विभागाची नजर! रस्त्यावर विशेष पथकांकडून वाहनांची तपासणी

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 13 August 2026, 10:32

पुणे : वाहनांवर HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याबाबत परिवहन विभागाने आता कठोर भूमिका घेतली आहे. अनेकदा मुदतवाढ देऊनही मोठ्या संख्येने वाहनांवर अद्याप HSRP प्लेट बसवण्यात आलेली नाही. त्यामुळे अशा वाहनांची तपासणी करण्यासाठी परिवहन विभागाने विशेष पथके तयार केली असून, रस्त्यावर कारवाईला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

परिवहन विभागाच्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत 1 कोटी 10 लाख 84 हजार वाहनधारकांनी HSRP प्लेटसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी 98 लाख 08 हजार वाहनांवर प्लेट बसवण्यात आली आहे. मात्र, अजूनही मोठ्या संख्येने वाहनधारकांनी या प्रक्रियेकडे दुर्लक्ष केले आहे.

HSRP नसलेल्या किंवा जुन्या पद्धतीच्या नंबर प्लेट वापरणाऱ्या वाहनांवर विशेष पथकांकडून लक्ष ठेवले जाणार आहे. विविध रस्ते, चौक आणि तपासणी नाक्यांवर वाहनांची तपासणी केली जाऊ शकते. त्यामुळे वाहनधारकांनी आपल्या वाहनाची HSRP प्लेट बसवली आहे की नाही, याची खात्री करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

HSRP ही सामान्य नंबर प्लेटपेक्षा अधिक सुरक्षित स्वरूपाची असते. अॅल्युमिनियमपासून तयार केलेल्या या प्लेटवर अशोकचक्राचा होलोग्राम, लेझरने तयार केलेला ओळख क्रमांक आणि ‘IND’ अशी खूण असते. वाहनाच्या नोंदणी क्रमांकातील अक्षरे आणि अंक विशेष पद्धतीने उमटवलेले असतात.

 

या प्रणालीमुळे वाहनाची ओळख निश्चित करण्यात मदत होते. बनावट नंबर प्लेटचा वापर, वाहन चोरी आणि गुन्ह्यांमध्ये वाहनांचा गैरवापर यावर नियंत्रण ठेवण्यासाठी HSRP उपयुक्त ठरू शकते. प्लेटवरील विशिष्ट क्रमांक, चिन्हांमुळे वाहनाची माहिती तपासणे अधिक सोपे होते. त्यामुळे HSRP न बसवलेल्या वाहनधारकांनी पुढील कारवाई टाळण्यासाठी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन परिवहन विभागाकडून केले जात आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मांजरी येथील तुपे पार्कसमोरील रस्त्याच्या कामाने नागरिकांना दिलासा

Thursday, 13 August 2026, 17:50

भिगवण एस.टी. बस स्थानकात प्रवाश्यांचे दागिने लांबवणाऱ्या ‘लेडीज गँग’चा पर्दाफाश; चोरट्या दोन महिलांना बेड्या..

Thursday, 13 August 2026, 17:22

पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध! गँगस्टर नीलेश घायवळ टोळीतील शार्प शूटरसह दोघांना बेड्या; कोथरुड पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Thursday, 13 August 2026, 17:17

विश्वराज, विलो पूनावाला अन् ससूनवरील गंभीर आरोपांची चौकशी कुठे अडकली?; डिपॉझिट’च्या दारात उपचार अडकले अन् महिलेचा जीव गेला?; महिनाभर प्रशासन गप्पच! ‘नागरिकांच्या जीवाची प्रशासनाला किंमत आहे की नाही?’

Thursday, 13 August 2026, 17:07

कुंजीरवाडीत तीन दिवसांत हजाराहून महिला व ज्येष्ठांना घेतला एनसीएमसी कार्डचा लाभ, शिवसेनेच्या पुढाकाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

Thursday, 13 August 2026, 17:02

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत स्लीपर’च्या दोन रेक दाखल; लवकरच होणार ट्रायल रन

Thursday, 13 August 2026, 16:37
Next Post

आळंदी म्हातोबाची रेल्वे स्थानकावर माथेफिरूचा हैदोस; रेल्वेवर दगडफेक करून पोलिस हवालदाराच्या डोक्यात घातला दगड, तर अंमलदाराच्या डोक्यात फोडली फरशी... पहा व्हिडीओ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.