Thursday, August 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत स्लीपर’च्या दोन रेक दाखल; लवकरच होणार ट्रायल रन

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 13 August 2026, 16:37

पुणे : मुंबई-बंगळूर वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. या बहुचर्चित ट्रेनचे दोन रेक बंगळूरमध्ये दाखल झाले असून, येत्या एक ते दोन आठवड्यांत पुणे-सोलापूर मार्गावर या ट्रेनची ताशी 130 किलोमीटर वेगाने चाचणी घेतली जाणार आहे. ही ट्रेन सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातील वंदे भारत स्लीपर सेवेला सुरुवात होणार आहे.

मिरजमार्गे धावण्याच्या चर्चेला पूर्णविराम

गेल्या काही दिवसांपासून मुंबई-बंगळूर वंदे भारत स्लीपर ट्रेन मिरजमार्गे धावणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, या मार्गावर ताशी 130 किलोमीटर वेगाने चाचणी घेणे शक्य नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ट्रेन मुंबई-पुणे-सोलापूर-कलबुर्गी-बंगळूर या मार्गावरूनच धावणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे-बंगळूर प्रवासात पाच तासांची बचत

सध्या पुणे ते बंगळूरदरम्यान धावणाऱ्या उद्यान एक्सप्रेसला प्रवासासाठी सुमारे 18 तास 15 मिनिटे लागतात. मात्र, वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसमुळे हा प्रवास सुमारे 13 तासांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पुणे ते बंगळूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा पाच तासांहून अधिक वेळ वाचणार आहे.

आठवड्यातून सहा दिवस धावणार

प्रस्तावित वेळापत्रकानुसार ही ट्रेन आठवड्यातील सहा दिवस धावणार असून, एक दिवस देखभालीसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. मुंबई आणि बंगळूर या दोन्ही ठिकाणांहून रात्री सुमारे 9 वाजता ट्रेन सुटण्याचे नियोजन आहे. मुंबई ते बंगळूर प्रवासासाठी सुमारे 16 तास, तर पुणे ते बंगळूर प्रवासासाठी सुमारे 13 तास लागणार आहेत.

 

या ट्रेनमुळे पुणे, सोलापूर आणि दक्षिण महाराष्ट्रातील प्रवाशांना बंगळूरकडे जाण्यासाठी जलद आणि आरामदायी पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वंदे भारत स्लीपरच्या चाचणी आणि प्रत्यक्ष सेवेकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

रेल्वे अभ्यासक पीयूष सांगापूरकर यांच्या मते, मुंबई-बंगळूर स्लीपर ट्रेन पुणे आणि सोलापूरमार्गे धावल्याने या भागातील प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार असून, इतर गाड्यांच्या तुलनेत ही सेवा अधिक वेगवान ठरण्याची शक्यता आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

उरुळी कांचनच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिरची सई ढगे शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत

Thursday, 13 August 2026, 17:56

मांजरी येथील तुपे पार्कसमोरील रस्त्याच्या कामाने नागरिकांना दिलासा

Thursday, 13 August 2026, 17:50

भिगवण एस.टी. बस स्थानकात प्रवाश्यांचे दागिने लांबवणाऱ्या ‘लेडीज गँग’चा पर्दाफाश; चोरट्या दोन महिलांना बेड्या..

Thursday, 13 August 2026, 17:22

पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध! गँगस्टर नीलेश घायवळ टोळीतील शार्प शूटरसह दोघांना बेड्या; कोथरुड पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Thursday, 13 August 2026, 17:17

विश्वराज, विलो पूनावाला अन् ससूनवरील गंभीर आरोपांची चौकशी कुठे अडकली?; डिपॉझिट’च्या दारात उपचार अडकले अन् महिलेचा जीव गेला?; महिनाभर प्रशासन गप्पच! ‘नागरिकांच्या जीवाची प्रशासनाला किंमत आहे की नाही?’

Thursday, 13 August 2026, 17:07

कुंजीरवाडीत तीन दिवसांत हजाराहून महिला व ज्येष्ठांना घेतला एनसीएमसी कार्डचा लाभ, शिवसेनेच्या पुढाकाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

Thursday, 13 August 2026, 17:02
Next Post

कुंजीरवाडीत तीन दिवसांत हजाराहून महिला व ज्येष्ठांना घेतला एनसीएमसी कार्डचा लाभ, शिवसेनेच्या पुढाकाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.