Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ऊसाला पाणी देत असताना काळाचा घाला; वीज तारेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

योगेश मारणेby योगेश मारणे
Sunday, 14 June 2026, 20:01

न्हावरे: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे महावितरणच्या ११ केव्ही विद्युत वाहिनीची तार अचानक तुटून ऊसाच्या शेतात पडल्याने विजेचा धक्का बसून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.१४)दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत तरुणाचे नाव अक्षय ऊर्फ बाळू धुळा हाके (वय २७, रा. शिंदोडी, ता. शिरूर, जि.पुणे) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,अक्षय हाके हा घराजवळील ऊसाच्या शेतात पाणी देण्याचे काम करीत होता. त्याच्या शेतालगत महावितरणची ११ केव्ही क्षमतेची विद्युत वाहिनी गेली आहे. दुपारच्या सुमारास अचानक या वाहिनीवरील एक विद्युत तार तुटून थेट ऊसाच्या शेतात पडली. त्यावेळी अक्षय शेतात पाणी देत असल्याने त्याला पडलेली विद्युत तार दिसून आली नाही.

दरम्यान,पाण्यातून प्रवाहित झालेल्या विजेचा तीव्र धक्का बसल्याने अक्षय गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली; मात्र,तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेने हाके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात शोककळा पसरली आहे.

 

महावितरणच्या विद्युत वाहिन्यांच्या देखभाल-दुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित जबाबदारांवर तीव्र कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

 

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54
Next Post

विवाह निमंत्रण की सायबर सापळा? लिंक उघडली आणि 5 लाख 30 हजार खात्यातून गायब; व्यावसायिकाच्या खात्यावर सायबर चोरट्यांचा डल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.