Friday, June 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अल निनोचे महासंकट! मान्सूनवर अनिश्चिततेचे सावट; हवामान चक्र विस्कळीत

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 12 June 2026, 15:02

मुंबई: गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करणाऱ्या बळीराजासमोर आता एक नवे संकट उभे ठाकले आहे. हवामान क्षेत्रातील दिग्गज संस्था असलेल्या ‘क्लायमेट प्रेडिक्शन सेंटर’ने (CPC) प्रशांत महासागरात ‘अल निनो’चा प्रभाव सुरू झाल्याची अधिकृत माहिती दिली आहे. हा ‘अल निनो’ 2027 च्या सुरुवातीच्या महिन्यांपर्यंत कायम राहू शकतो. याचा मोठा फटका भारतीय शेतीला, विशेषतः महाराष्ट्राला बसण्याची दाट शक्यता आहे.  वातावरणातील तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या उष्णतेचा थेट परिणाम आगामी मान्सूनवर होऊन पावसाचे चक्र विस्कळीत होऊ शकते.

अल निनोमुळे वातावरणातील तापमानात 2 ते 2.5 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पाऊस उशिरा येणे, पावसाच्या दिवसांत मोठा खंड पडणे किंवा एकूण पर्जन्यमान घटणे अशा आव्हानांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागू शकते. तसेच, पुढील वर्षाचा उन्हाळा अत्यंत कडक असेल, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.

या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने एका विशेष टास्क फोर्सची नियुक्ती केली आहे. अल निनोमुळे समुद्री तापमानात होणारी वाढ जागतिक हवामान चक्राला बाधित करते. शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या वेळोवेळी येणाऱ्या सूचनांचा विचार करूनच शेतीचे नियोजन करावे, हेच सध्याच्या परिस्थितीत सर्वात सुरक्षित असल्याचे म्हंटले आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत राज्य सरकारने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

धुळे-सोलापूर महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटले अन् ट्रक लॉजमध्ये घुसला, भीषण अपघातात 1 ठार

Friday, 12 June 2026, 16:46

मंदी नाही भारत तर श्रीमंत? 94 टक्के विदेशी कर्ज एका दिवसात फेडण्याची क्षमता; देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा

Friday, 12 June 2026, 16:35

टिळेकरवाडीतील मोठ्या जमिनीचा व्यवहार करून देतो म्हणत भांडगावच्या शेतकऱ्याची तब्बल 1 कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल..

Friday, 12 June 2026, 16:15

झोपेतून उठले तर समोर कोयताधारी दरोडेखोर; पुणे हादरले, पहाटे 3 वाजेपर्यंत टोळीने 4 ठिकाणी टाकला दरोडा

Friday, 12 June 2026, 15:55

पुण्यातून प्रवास करणार असाल तर हे नक्की वाचा; ‘या’ वाहनांना शहरात प्रवेशबंदी

Friday, 12 June 2026, 15:33

‘छोट्या’ हातांनी मोठी चोरी!’ पुण्यात अल्पवयीन मुलांचा ‘वाहन चोरी’चा सपाटा; रात्र झाली कि…

Friday, 12 June 2026, 15:21
Next Post

'छोट्या' हातांनी मोठी चोरी!' पुण्यात अल्पवयीन मुलांचा ‘वाहन चोरी’चा सपाटा; रात्र झाली कि...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.