Friday, June 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘छोट्या’ हातांनी मोठी चोरी!’ पुण्यात अल्पवयीन मुलांचा ‘वाहन चोरी’चा सपाटा; रात्र झाली कि…

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 12 June 2026, 15:21

पुणे: पुणे शहरात सध्या बाल गुन्हेगारीचे सत्र वाढताना दिसत असून, ही बाब सामाजिक सुरक्षेसाठी गंभीर बनली आहे. विशेषतः धनकवडीसारख्या भागांत अल्पवयीन मुलांकडून दुचाकी आणि रिक्षा चोरण्याचे प्रकार वाढल्याने स्थानिक पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. नुकत्याच भारती विद्यापीठ पोलिसांनी केलेल्या एका कारवाईतून या गुन्हेगारी टोळीचा भांडाफोड झाला आहे.

गोपनीय माहिती मिळाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक वंडरसिटी रोडवर संशयास्पद हालचाली करतांना  एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चोरीची एक रिक्षा आणि दुचाकी सापडली. अधिक चौकशी केली असता, त्याने आपल्या इतर साथीदारांसह मिळून शहरातील विविध ठिकाणांवरून वाहने चोरल्याचे कबूल केले.

पोलिसांनी या कारवाईदरम्यान २ दुचाकी आणि १ रिक्षा असा एकूण २ लाख ३५ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त  केला आहे. या एका अटकेमुळे वाहन चोरीचे ३ जुने गुन्हे उजेडात आले आहेत.

 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मंदी नाही भारत तर श्रीमंत? 94 टक्के विदेशी कर्ज एका दिवसात फेडण्याची क्षमता; देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा

Friday, 12 June 2026, 16:35

टिळेकरवाडीतील मोठ्या जमिनीचा व्यवहार करून देतो म्हणत भांडगावच्या शेतकऱ्याची तब्बल 1 कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल..

Friday, 12 June 2026, 16:15

झोपेतून उठले तर समोर कोयताधारी दरोडेखोर; पुणे हादरले, पहाटे 3 वाजेपर्यंत टोळीने 4 ठिकाणी टाकला दरोडा

Friday, 12 June 2026, 15:55

पुण्यातून प्रवास करणार असाल तर हे नक्की वाचा; ‘या’ वाहनांना शहरात प्रवेशबंदी

Friday, 12 June 2026, 15:33

‘छोट्या’ हातांनी मोठी चोरी!’ पुण्यात अल्पवयीन मुलांचा ‘वाहन चोरी’चा सपाटा; रात्र झाली कि…

Friday, 12 June 2026, 15:21

अल निनोचे महासंकट! मान्सूनवर अनिश्चिततेचे सावट; हवामान चक्र विस्कळीत

Friday, 12 June 2026, 15:02
Next Post

पुण्यातून प्रवास करणार असाल तर हे नक्की वाचा; 'या' वाहनांना शहरात प्रवेशबंदी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.