Friday, June 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातून प्रवास करणार असाल तर हे नक्की वाचा; ‘या’ वाहनांना शहरात प्रवेशबंदी

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 12 June 2026, 15:33

पुणे: पुणे शहरात वाढत्या वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.  पुणे शहर हद्दीत जड आणि अवजड वाहनांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. शहरातील रहदारीची कोंडी कमी करणे आणि सामान्य नागरिकांचा प्रवास सुरक्षित करणे, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे.

२०२६ मध्ये जड वाहनांशी संबंधित ३० भीषण अपघात झाले असून, त्यात ३१ निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भात जारी केलेल्या आदेशानुसार, १५ जून ते २४ जून या कालावधीत जड आणि अवजड वाहनांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

जड वाहनांना शहराबाहेरच रोखल्यामुळे शहरातील अंतर्गत रस्ते मोकळे राहतील आणि वाहतुकीचा वेग वाढून अपघातांचे प्रमाण घटेल, अशी खात्री प्रशासनाने व्यक्त केली आहे.

 

वाहतूक विभागाने सर्व वाहनचालकांना या काळात पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. या १० दिवसांच्या बंदीच्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

धुळे-सोलापूर महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटले अन् ट्रक लॉजमध्ये घुसला, भीषण अपघातात 1 ठार

Friday, 12 June 2026, 16:46

मंदी नाही भारत तर श्रीमंत? 94 टक्के विदेशी कर्ज एका दिवसात फेडण्याची क्षमता; देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा

Friday, 12 June 2026, 16:35

टिळेकरवाडीतील मोठ्या जमिनीचा व्यवहार करून देतो म्हणत भांडगावच्या शेतकऱ्याची तब्बल 1 कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल..

Friday, 12 June 2026, 16:15

झोपेतून उठले तर समोर कोयताधारी दरोडेखोर; पुणे हादरले, पहाटे 3 वाजेपर्यंत टोळीने 4 ठिकाणी टाकला दरोडा

Friday, 12 June 2026, 15:55

पुण्यातून प्रवास करणार असाल तर हे नक्की वाचा; ‘या’ वाहनांना शहरात प्रवेशबंदी

Friday, 12 June 2026, 15:33

‘छोट्या’ हातांनी मोठी चोरी!’ पुण्यात अल्पवयीन मुलांचा ‘वाहन चोरी’चा सपाटा; रात्र झाली कि…

Friday, 12 June 2026, 15:21
Next Post

झोपेतून उठले तर समोर कोयताधारी दरोडेखोर; पुणे हादरले, पहाटे 3 वाजेपर्यंत टोळीने 4 ठिकाणी टाकला दरोडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.