Friday, June 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मंदी नाही भारत तर श्रीमंत? 94 टक्के विदेशी कर्ज एका दिवसात फेडण्याची क्षमता; देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 12 June 2026, 16:35

मुंबई: सध्या जगात आर्थिक मंदीचे सावट असल्याचे बोलले जात असताना, भारतीय अर्थव्यवस्था मात्र अत्यंत वेगाने आणि मजबुतीने प्रगती करत आहे. मुंबईत एका पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाच्या या आर्थिक यशाबद्दल सांगितले. देश आता 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचे आपले ध्येय गाठण्यासाठी वेगाने वाटचाल करत आहे. सध्या भारताचा आर्थिक विकास दर 7 टक्क्यांहून अधिक असून, भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली,  भारतीय अर्थव्यवस्थेचा एकूण विस्तार आता 345 लाख कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे, ही देशासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. केंद्र सरकारने आर्थिक क्षेत्रात केलेल्या कामामुळे भारत आता जगातील एक महत्त्वाची आर्थिक शक्ती म्हणून उदयास आला आहे, असे त्यांनी सांगितले.

आज भारताकडे सुमारे 67 लाख कोटी रुपयांचा परकीय चलनाचा साठा असून या साठ्याची ताकद इतकी मोठी आहे की, भारतावर असलेले 94 टक्के विदेशी कर्ज आपण एका दिवसात परत करू शकतो. एवढेच नव्हे, तर पुढील 11 महिने भारताला लागणाऱ्या सर्व आयातीचा खर्च भागवण्याची क्षमता भारतात असल्याचं ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

 

आंतरराष्ट्रीय संस्थांनी भारताला कर्जाच्या जाळ्यात अडकण्याचा इशारा दिला होता. मात्र, मोदी सरकारच्या गेल्या काही वर्षांतील धोरणांमुळे आज भारताची स्थिती पूर्णपणे बदलली आहे. असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

आरटीई प्रवेशासाठी पालकांना अखेरची संधी; प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी आजच पूर्ण करावी प्रवेश प्रक्रिया

Friday, 12 June 2026, 17:25

Uruli Kanchan News: ‘माहेर हॉस्पिटल’मधील गर्भपाताचे पाप उघड; अखेर डॉ. मोटे पती-पत्नीवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 12 June 2026, 17:14

पुण्यात ऑनलाइन गेमिंग फसवणुकीवर मोठा घाव; पाच कॉल सेंटरवर छापेमारी, दोन सूत्रधार जेरबंद

Friday, 12 June 2026, 17:12

धुळे-सोलापूर महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटले अन् ट्रक लॉजमध्ये घुसला, भीषण अपघातात 1 ठार

Friday, 12 June 2026, 16:46

मंदी नाही भारत तर श्रीमंत? 94 टक्के विदेशी कर्ज एका दिवसात फेडण्याची क्षमता; देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा

Friday, 12 June 2026, 16:35

टिळेकरवाडीतील मोठ्या जमिनीचा व्यवहार करून देतो म्हणत भांडगावच्या शेतकऱ्याची तब्बल 1 कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल..

Friday, 12 June 2026, 16:15
Next Post

धुळे-सोलापूर महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटले अन् ट्रक लॉजमध्ये घुसला, भीषण अपघातात 1 ठार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.