Friday, June 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आरटीई प्रवेशासाठी पालकांना अखेरची संधी; प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी आजच पूर्ण करावी प्रवेश प्रक्रिया

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 12 June 2026, 17:25

पुणे, ता. १२ : शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश मिळालेल्या आणि प्रतीक्षा यादीतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रवेश निश्चित करण्यासाठी शुक्रवार (ता. १२) ही अंतिम मुदत असून, त्यानंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

यापूर्वी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, आता ही अंतिम संधी असल्याने पालकांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शाळेत जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

यंदा राज्यभरातून आरटीई प्रवेशासाठी २ लाख ८९ हजार २८६ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १ लाख ५ हजार ८११ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, ८६ हजार ३४ विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत. नियमित प्रवेश फेरीत ७९ हजार ७७६ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. तर प्रतीक्षा यादीतील पहिल्या फेरीत १२ हजार ९४३ आणि दुसऱ्या फेरीत २ हजार ३९७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

 

दरम्यान, राज्यात आरटीई अंतर्गत अजूनही १२ हजारांहून अधिक जागा रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी विलंब न करता तातडीने प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा 27 वर्षीय तरुणासोबत बालविवाह; चाइल्ड हेल्पलाइनच्या सतर्कतेमुळे बालविवाहाचा पर्दाफाश, नऊ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 12 June 2026, 18:04

आरटीई प्रवेशासाठी पालकांना अखेरची संधी; प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी आजच पूर्ण करावी प्रवेश प्रक्रिया

Friday, 12 June 2026, 17:25

Uruli Kanchan News: ‘माहेर हॉस्पिटल’मधील गर्भपाताचे पाप उघड; अखेर डॉ. मोटे पती-पत्नीवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 12 June 2026, 17:14

पुण्यात ऑनलाइन गेमिंग फसवणुकीवर मोठा घाव; पाच कॉल सेंटरवर छापेमारी, दोन सूत्रधार जेरबंद

Friday, 12 June 2026, 17:12

धुळे-सोलापूर महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटले अन् ट्रक लॉजमध्ये घुसला, भीषण अपघातात 1 ठार

Friday, 12 June 2026, 16:46

मंदी नाही भारत तर श्रीमंत? 94 टक्के विदेशी कर्ज एका दिवसात फेडण्याची क्षमता; देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा

Friday, 12 June 2026, 16:35
Next Post

पुण्यात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा 27 वर्षीय तरुणासोबत बालविवाह; चाइल्ड हेल्पलाइनच्या सतर्कतेमुळे बालविवाहाचा पर्दाफाश, नऊ जणांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.